ज्येष्ठांना नवदृष्टी अन् घरोघरी ग्रंथ वाटून विचारांची पेरणी:शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, रक्तदान शिबिरे
. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंतीउत्सव शहरासह जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून डिजेंच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. त्यावेळी भीमगितांच्या तालावर निळे झेंडे फडकावत तरुणाईने ठेका धरला. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून…