बदर समिती अहवालावर हरकती मागवल्याने संताप:एससी उपवर्गीकरणावर प्रकाश आंबेडकर आक्रमक
अनुसूचित जातीच्या (एससी) उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना राज्य सरकारने अवलंबलेली प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करताच हरकती मागवल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “अहवाल तातडीने सार्वजनिक करा, अन्यथा समाजातील असंतोष तीव्र होईल,” असा इशारा…