Headlines

काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी 'सृजन अभियान' सुरू:5 वर्षे अध्यक्ष राहिलेल्यांना संधी नाही; केवळ चर्चा की बदल, उत्सुकता

काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी ‘सृजन अभियान’ सुरू झाले आहे. याअंतर्गत राज्यभरात जिल्हा आणि शहर अध्यक्षांच्या बदलाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसचे निरीक्षक स्थानिक पातळीवर चाचपणी करत आहेत. यामध्ये काँग्रेस नेते अतुल लोंढे, मुजाहीद खान, बाळासाहेब थोरात आणि ‘सृजन अभियाना’चे प्रभारी विवेक बन्सल यांचा समावेश आहे. या निवडीसाठी स्थानिक पातळीवर सर्व्हे…

Read More

रणबीर-आलियाच्या लग्नाचा चौथा वाढदिवस:बर्फवृष्टीदरम्यान सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले; अभिनेत्रीने लिहिले- तू सोबत आहेस तर दिवस-रात्र आहे

बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने आलियाने सोशल मीडियावर तिच्या सुट्ट्यांचे अनेक अनसीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये शांततेचे क्षण घालवताना दिसत आहे. आलियाने इंस्टाग्रामवर तिच्या स्कीइंग ट्रिपची झलक दाखवली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही…

Read More

नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत पूर्ण बहुमताने पारित होणार:विकसित भारताला समर्पित, महिला प्रतिनिधित्वाचा आवाज बुलंद होईल – खासदार कुलकर्णी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विकसित भारताला समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताच्या निर्मितीत महिला शक्तीचा सक्रिय सहभाग असावे हे स्वप्न असून, या अधिनियमामुळे लोकसभेसह सर्व विधानसभांमध्ये महिला प्रतिनिधित्वाचा आवाज बुलंद होईल. लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या या अधिनियमाच्या…

Read More

India Economy to Grow Despite Middle East Crisis; Inflation Expected in 2027

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताच्या जीडीपी वाढीबद्दल नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. IMF नुसार, मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळेही भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीच्या अंदाजित वेगापेक्षा अधिक वेगाने प्रगती करेल. संस्थेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज वाढवून 6.5% केला आहे. यापूर्वी जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या आपल्या अहवालात IMF ने हा दर…

Read More

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील…

Read More

महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसचा केंद्रावर राजकारणाचा आरोप:गोपाळ तिवारी म्हणाले – अंमलबजावणी 2029 पासूनच शक्य

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना, केंद्र सरकार सामाजिक समतेच्या ध्येयाला धक्का देणारे निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाद्वारे महिलांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केले जात आहे. नरेंद्र मोदी सरकारने…

Read More

10 हजार किलो ई-कचऱ्याचे संकलन:कसब्यात पर्यावरणपूरक उपक्रम; शास्त्रोक्त पद्धतीने होणार विल्हेवाट

कसबा मतदारसंघात राबवण्यात आलेल्या ई-कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल १० हजार किलो ई-कचरा जमा करण्यात आला असून, वर्षानुवर्षे घरात पडून राहिलेल्या या कचऱ्याचे आता शास्त्रोक्त पद्धतीने विघटन केले जाणार आहे. आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भेटवस्तू नको, ई-कचरा द्या’ या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम शनिपारजवळील कवठी अड्डा येथे पार…

Read More

शहागंज, बायजीपुरा, टीव्ही सेंटरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित:उन्हाळ्यात नागरिक त्रस्त; तांत्रिक बिघाडामुळे रात्री उशिरापर्यंत वीज गायब

छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा पारा वाढत असताना, शहागंज, राजाबाजार, बायजीपुरा, जाधवमंडी आणि टीव्ही सेंटर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी शहागंज परिसरात तांत्रिक बिघाडामुळे तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, जो मध्यरात्री १२ वाजता पूर्ववत करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ४ वाजता मौलाना आझाद चौकातील…

Read More

स्वरसम्राज्ञी आशा भोसले अन् संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते‎:सन 2014 मध्ये घेतली होती प्रकट मुलाखत, उलगडल्या होत्या अनेक आठवणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक समृद्ध परंपरा लाभली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ही वैभवशाली परंपरा जपताना सातत्याने विविध संत आणि कलावंतांना संगमनेरमध्ये बोलावून त्यांचा सन्मान केला आहे. सन २०१४ मध्ये पद्मभूषण स्वरसम्रा . जाणता राजा मैदान येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तत्कालीन महसूलमंत्री…

Read More

संभाजीनगर शहरात भीमजयंतीचा उत्साह:मिरवणुका, मोफत पुस्तक वाटप, रक्तदान शिबिरे; पोलिसांचा कडक बंदोबस्त, नेत्यांकडून शांततेचे आवाहन

देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही भीमजयंतीनिमित्त जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौक, पुतळे परिसर आणि विविध भागांत सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे. ठिकठिकाणी भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More