महात्मा फुले यांच्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी:महात्मा फुले यांच्या मानवतावादी विचारांना व्यापक स्तरावर पोहचवा- प्रा. श्रीकृष्ण बनसोड
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयघोषाने अंबानगरी अक्षरशः दुमदुमली. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या महात्मा फुले यांच्या शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विविध संघटना, महिला आणि समाजबांधवांनी एकत्र येत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होत वातावरण भारावून गेले. ‘उपेक्षित समाज महासंघा’तर्फे…