Headlines

अकोल्यात पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून पित्याने पोटच्या ८वर्षीय मुलास गुप्तीने भोसकले:मुलाची हत्या केल्यावर स्वत:वर वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्याने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलाची गुप्तीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली. मुलाच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या पोटातही तीच गुप्ती खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला . दिलीप लहानू मोटे ( ३०, रा. नांद्री काळेगाव, बुलढाणा) असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी दहा वाजता दिलीप आपला मुलगा प्रेम…

Read More

वडाळा-संभाजीनगर महामार्ग विकासासह 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती मिळणार:गडकरींकडून राज्यातील 527 किमीच्या नऊ प्रकल्पांचा आढावा

Marathi News National 9 National Highway Projects Including Wadala Sambhajinagar Highway Development Will Gain Momentum, Gadkari Reviews Nine Projects Of 527 Km In The State नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. ‘वडाळा-छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर-जालना’ या महत्त्वाच्या टप्प्यांसह राज्यातील तब्बल ५२७ किलोमीटर लांबीच्या नऊ…

Read More

काळजाचा थरकाप!:जामनेरमध्ये पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली; तर अक्कलकोटमध्ये एसटी-डंपरच्या धडकेत दोघांचा अंत

महाराष्ट्रात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच अंत झाला, तर सुदैवाने त्यांची एक वर्षाची चिमुकली यातून बचावली आहे. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर बस आणि डंपरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अन्य दोघांचा मृत्यू झाला असून, या दोन्ही…

Read More

पीएमआरडीएचा 4,628 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर:पायाभूत सुविधांसाठी 2,918 कोटींची तरतूद

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) १४ वी प्राधिकरण सभा सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री आणि पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वर्ष २०२६-२७ साठी ४,६२८.८५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. हा अर्थसंकल्प ३.५५ कोटी रुपयांच्या शिलकीचा असून, यामध्ये पुणे महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात…

Read More

Abhijit Bichukles Confidence Post-Defeat; Eyes 2029 CM Role

बारामती पोटनिवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपला गड यशस्वीपणे राखला असून, या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या 23 उमेदवारांपैकी चर्चेत असलेले अभिजित बिचुकले यांना मात्र पुन्हा एकदा पराभव . अभिजीत बिचुकले म्हणाले, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. येणार्‍या काळात महाराष्ट्र राज्याचे भवितव्य ठरवण्याचा, संपूर्ण लोकशाहीच्या…

Read More

विवेक वाडेकर पुण्याचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त:तीन दशकांहून अधिक काळ भारत सरकारला दिली सेवा

भारतीय महसूल सेवेतील (IRS) १९९१ च्या बॅचचे ज्येष्ठ अधिकारी विवेक रघुनाथ वाडेकर यांनी पुण्याच्या ‘प्रधान मुख्य आयकर आयुक्त’ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. भारत सरकारच्या विविध महत्त्वाच्या आणि धोरणात्मक संस्थांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावल्यानंतर त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. वाडेकर यांचा प्रशासकीय अनुभव व्यापक आहे. करप्रणाली, वित्तीय अंमलबजावणी, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या…

Read More

Dr. Prakash Amte, Astronaut Shubhanshu Shukla at AFMC Pune Illuminati 2026 Conference

पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) मध्ये तीन दिवसीय ‘इल्यूमिनाटी २०२६’ पदवीपूर्व संशोधन परिषद यशस्वीपणे पार पडली. ‘इग्नाइटिंग आयडियाज, इल्युमिनेटिंग टुमारो’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेचे आयोजन ‘स्टुडंट सायंटिफिक सोसायटी’ने केले होते. . परिषदेच्या उद्घाटन आणि मार्गदर्शन सत्रासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे तसेच भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू…

Read More

तांबडा-पांढरा रस्सा, सावजी मटण अन झुणका-भाकर:'महालक्ष्मी सरस'मध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा दरवळ; 250 रुपयांपासून थाळी

उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सशक्त झाल्या आहेत. महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये महिला उद्योजकांनी हस्तकला आणि उत्पादनांसोबतच महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीची समृद्ध मेजवानी खवय्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. येथे तयार होणारे सर्व पदार्थ ताजे आणि पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले आहेत. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या जिल्ह्याची खासियत, चव आणि संस्कृती…

Read More

बालेवाडीत रंगणार राष्ट्रीय विद्युत क्रीडा स्पर्धा:10 राज्यांतील 538 खेळाडू आणि 41 संघांचा सहभाग; कबड्डी, कुस्ती, खो-खोचा थरार

अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन बुधवार (दि. 6) ते शुक्रवारपर्यंत (दि. 8) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 10 राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष व महिला गटातील तब्बल 41 संघ सहभागी होत आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात,…

Read More

पुण्यात महिला असुरक्षित, गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवलेत का?:उद्धव ठाकरेंच्या भगिनी कीर्ती फाटक यांचा संताप; पोलिस आयुक्तांची घेतली भेट

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भगिनी कीर्ती फाटक यांनी पुणे पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची भेट घेऊन नसरापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना कीर्ती फाटक म्हणाल्या, आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या महिला म्हणून नाही तर पुण्यातल्या महिला म्हणून स्वतःला असुरक्षित महिला समजत आहोत. कारण आत्ताच नुकतीच जी…

Read More