प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्वसूचना न देता बैठक घेतली:माहितीअभावी शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्यांचा आरोप, फुलंब्री तहसील कार्यालयात खरीप आढावा बैठक गाजली
फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीत सोमवारी दुपारी २ वाजता खरीप हंगाम आढावा बैठक झाली. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसले. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बैठकीची साधी . खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्धता, रासायनिक खतांचा पुरवठा, पीक कर्ज वितरण, मागील वर्षाचा पीकविमा या मुद्द्यांवर बैठक ठेवली होती….