पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी ग्वाही, मुरलीधर मोहोळांच्या पाठपुराव्याला यश
पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात वैष्णव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री अश्विनी वैष्णव…