दोन तृतीयांश बहुमतासाठीच पक्षफोडी?:बाळासाहेबांनी कधीही अशी भित्रेपणाची शिकवण दिली नव्हती; 'ऑपरेशन टायगर'वर संजय सिंहांचा गंभीर आरोप
दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर आता आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी भाजपवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित वापरावर जोरदार टीका केली. “संसदेत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला….