Headlines

अपना सपना मनी मनी…:महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अपना सपना मनी… मनी! – राऊतांचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत…

Read More

जिल्ह्यात खतांचा भीषण तुटवडा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कृषी अधीक्षकांना घेराव, ‘बफर स्टॉक” खुला करा;‎जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ‎

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यात डीएपी व इतर खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील डीएपीचा साठा संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम . यावेळी शेतकऱ्यांसाठी खतांचा बफर स्टॉक तात्काळ खुला करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाभरात डीएपी व इतर खतांचा प्रचंड तुटवडा…

Read More

पिकांसाठी घातक हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक तयारी:खरीप हंगामाची कृषी विभागाकडून पूर्वतयारी‎

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हुमणी अळी नियंत्रण मोहिमेला गती देण्यात आली आहे. पूर्णानगर येथील शेतकरी उमेश महिंगे यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांच्या उपस्थितीत हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पाणी फाउंडेशनच्या मेंटर रूपाली ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या…

Read More

India News: Long Range Cruise Missile Test & Cough Syrup Niyam

Marathi News National India News: Long Range Cruise Missile Test & Cough Syrup Niyam | June 17 Updates 14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. स्वदेशी लांब पल्ल्याच्या भू-हल्ला क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 15 जून रोजी DRDO ने स्वदेशी लाँग रेंज लँड अटॅक…

Read More

शिक्षण हेच यशाचे खरे साधन:त्याआधारेच ध्येय गाठणे शक्य, नगराध्यक्ष अविनाश गायगोलेंचे प्रतिपादन‎

शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर वाटचाल केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी केले. ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पालकांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या…

Read More

शहरात दुपारी मान्सूनपूर्व‎वादळी पावसाची हजेरी‎:मान्सूनचे आगमन 22 जून नंतर होण्याची शक्यता‎

शहरात मंगळवार १६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मान्सुनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला वादळाचा जोर असला तरी नंतर मात्र तो ओसरला. सुमारे ३० मिनिटे तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. शहरात आजवर सायंकाळी वादळी पाऊस हजेरी लावत होता. परंतु, आज प्रथमच दुपारी पाऊस आल्याने कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. काहींनी ऐनवेळी त्यांच्याकडे असलेल्या…

Read More

उद्धवसेनेत पुन्हा फूट?:6 खासदारांच्या ‘दिल्ली मिशन’मुळे महाराष्ट्रात खळबळ; शिंदेही राजधानीत, आज निर्णायक हालचालींची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता…

Read More

NCR च्या चारही राज्यांत एकेक नमो सिटी होणार:दिल्ली – NCR मध्ये लागू निर्बंधांतून मिळेल दिलासा, कक्षेतही होणार नाही बदल

दिल्ली-एनसीआरमध्ये चार ग्रीन फील्ड ब्लू सिटी (नमो सिटी) विकसित केल्या जातील. एनसीआरमध्ये समाविष्ट असलेल्या दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या चारही राज्यांमध्ये प्रत्येकी एक नमो सिटी असेल, ज्यांची निवड एका आव्हानाद्वारे केली जाईल. शहरी व्यवहार मंत्रालयाने नमो सिटीच्या विकासासाठी पुढील ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. एनसीआर नियोजन मंडळाच्या…

Read More

संवादातूनच समृद्धीचा मार्ग; आधुनिक तंत्रज्ञान वापरा:अकोल्यात शेतकरी मित्र मंडळाची वार्षिक आमसभा उत्साहात; शेतकऱ्यांना करण्यात आले तज्ज्ञांकडून मार्गदर्शन‎

कास्तकारांच्या शाश्वत विकासासाठी सतत सेवारत असणाऱ्या स्थानिक ‘शेतकरी मित्र मंडळाची’ वार्षिक आमसभा नुकतीच उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष विनोद साखरकर यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागा . सभेच्या सुरुवातीला मंडळाचे संचालक अरविंद देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर सुरेश मुंदडा यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या गत १६ वर्षांतील यशस्वी प्रवासाचा…

Read More

आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले:वैधताप्रमाणपत्र सहज मिळावे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा; जोरदार घोषणा

कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघातर्फे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर…

Read More