प्रवेशोत्सव:बागलाणमध्ये 291 शाळांत पुस्तके वाटप, पुस्तके, गणवेशांचे वितरण; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
बागलाण तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत औक्षण, चॉ कलेट देत, पावलांचे ठसे घेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले. तालुक्यातील २९१ जिल्हा परिषद शाळेत पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांनी दिली. मुळाणे जिल्हा परिषद शाळेत आमदार दिलीप बोरसे यांनी नवगतांचे स्वागत केले, तर ताहाराबाद येथील जिल्हा परिषद…