Headlines

Sensex Surges Past 76,900; IT, Consumer Durables Lead

Marathi News Business Indian Stock Market Today: Sensex Surges Past 76,900; IT, Consumer Durables Lead मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 17 जून रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 76,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 23,950 वर सपाट व्यवहार करत आहे. आज आयटी आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये जास्त…

Read More

25 राज्यांतील शेतकरी संघटनांचा ‘सिफा’ला एकमुखी पाठिंबा:सर्वोच्च न्यायालयातील कृषी नीतीच्या कायदेशीर लढ्याला देशव्यापी बळ देण्याचा केला संकल्प‎

कन्सोर्टियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन्स अर्थात ‘सिफा’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समिती व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक कापूसनगरी अकोला येथे पार पडली. या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील विविध राज्यांतून आलेले प्रमुख शेतकरी नेते, कृषी तज्ज्ञ . या अधिवेशनात जेव्हा देशभरातून आलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी आपण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेला एकमुखी…

Read More

उत्तराखंडमध्ये अतिरेक्याला अटक, चिनी बनवटीची शस्त्रे जप्त:पाकमधून ड्रोनने आले; 15 ऑगस्टपूर्वी मोठ्या कटाच्या तयारीत होता

उत्तराखंडमधील उधमसिंह नगर येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चीनमध्ये बनवलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई लष्कर, बीएसएफ आणि पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तराखंड एसटीएफने केली आहे. संशयित दहशतवाद्याचे नाव ईशानप्रीत सिंग असून तो अमृतसर शहराचा रहिवासी आहे. त्याच्याकडून 3 जिगाना पिस्तूल, 3 बरेटा पिस्तूल, 6 मेड इन चायना…

Read More

ग्रामसभा गायब, अवैध नळजोडण्यांचा आरोप:प्रशासनाच्या विरोधातच एल्गार, गटविकास अधिकारी व मजीप्राला निवेदन

येथून जवळच असलेल्या करतवाडी रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धामणा (बु.) गावातील शेकडो ग्रामस्थांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्न, कथित अनियमितता, नियमित ग्रामसभा न घेतल्याच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रश . ग्रामस्थांच्या आरोपानुसार, २६ जानेवारी ते १ मे २०२६ या कालावधीत नियमानुसार होणाऱ्या महत्त्वाच्या ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत. या ग्रामसभांबाबत नागरिकांना पूर्वसूचना…

Read More

ऑपरेशन टायगरला ठाकरे सेनाच जबाबदार:प्रतापराव जाधवांचा दावा, खासदारांमध्ये असंतोष असल्याचा गौप्यस्फोट

‘ऑपरेशन टायगर’वर केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटत असतील, तर त्याला स्वतः उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि त्यांचे नेतृत्वच जबाबदार आहे,” असा थेट आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड असंतोष धुमसत असल्याचा दावाही…

Read More

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नेहमी दिवसभर गजबजलेल्या या चौकातील काही पानटपऱ्या आज सकाळपासूनच पूर्णपणे बंद आढळल्याने, संबंधित व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर…

Read More

गुजरातच्या वडोदरात बस – ट्रकची धडक, 6 ठार:31 जखमी; राजस्थानहून सुरतला जात होती बस; SDRF – NDRF कडून बचावकार्य सुरू

गुजरातच्या वडोदरा येथे कोटांबी स्टेडियमजवळ बुधवारी सकाळी एका स्लीपर बस आणि ट्रकच्या धडकेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 31 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 9 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, बालाजी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस राजस्थानमधील बांसवाडा येथून सुरतला जात होती. वडोदरा येथे बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती…

Read More

“कर्जमाफी नव्हे, ही तर कर्जवसुली योजना’, जाचक अटी रद्द कराव्यात:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या चांदूर रेल्वे येथी . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी उशीरा दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात…

Read More

देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर महिन्याला ‘हेरिटेज वॉक’!:ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात इतिहासप्रेमींचा संकल्प; ‘भूषण वृक्ष अभियाना’चा शुभारंभ‎

अहिल्यानगरचा दैदिप्यमान इतिहास, येथील ऐतिहासिक वास्तू आणि असामान्य सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्व. भूषण देशमुख यांनी वर्ष २०१६ पासून अविरतपणे दर रविवारी ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबवला. हाच वारसा पुढे अखंड सुरू ठेवण्यासाठी, याप . येथील ऐतिहासिक फराहबक्ष महाल परिसरात रविवारी सकाळी भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

वयाचे बंधन नसून जिद्दीच्या जोरावर राबणारे हात घडवणार स्वतःचे भविष्य:शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भाई सथ्था नाईटस्कूलमध्ये स्वागत

शिक्षणासाठी वयाची अट नसते आणि शिकण्याची जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, याचा प्रत्यय शहरातील ‘भाई सथ्था नाईट हायस्कूल’मध्ये येत आहे. विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या कष्टकऱ्यांसाठी ही शाळा आशेचा किरण ठरली असून, येथे वयाच . दिवसभर पोटापाण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कठोर परिश्रम करायचे आणि रात्रीच्या वेळी हातात पुस्तक घेऊन वर्गात…

Read More