Headlines

हिंगोलीत वादळामुळे गोदाम कोसळले:कोट्यवधींचा हरभरा धोक्यात; अधिकाऱ्यांच्या 'अफवा' जपामुळे संशय बळावला

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याचे गौडबंगाल संशोधनाचा विषय बनले आहे. त्यामुळे आता नेमक्या अफवा काय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर…

Read More

India Slovakia University AI Teachings

33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका आणि इराण शांतता करारावर सहमत 15 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण युद्ध संपवून शांतता करार करण्याची घोषणा केली. या करारानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील 28 फेब्रुवारीपासून (गेल्या 107 दिवसांपासून) सुरू असलेले युद्ध संपेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांवर लावलेली अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवण्याचीही घोषणा केली आहे….

Read More

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक:योजना स्थगित करण्याची मागणी, वाढीव वीजबिलांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात महावितरणमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना अवाजवी वाढीव वीजबिले आणि थकीत दंडाचा नाहक सामना करावा लागत आहे. राज्यातील जनतेची होत असलेली ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्मार्ट मीटर योजनेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे…

Read More

सुस्त कारभारावर संताप; स्वच्छता विभागाची कानउघाडणी:मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना दिला सक्त कारवाईचा इशारा‎

येथील महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीत सोमवारी (दि.१५) अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व सुस्त कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “प्रशासनात प्रचंड सुस्तपणा निर्माण झाला असून, जनतेचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही,’ अशा शब्दांत . स्वच्छता विभागाच्या ढिसाळपणावर कडक ताशेरे या आढावा बैठकीत ‘स्वच्छता विभागा’च्या कामकाजाचे वाभाडे निघाले. स्वच्छता विभागाचे काम सर्वात वाईट आणि निराशाजनक…

Read More

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीत प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून मागण्यांकडे लक्ष वेधले होते. सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण…

Read More

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक शांततेसाठी मोठे पाऊल

फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, यूकेचे पंतप्रधान स्टीमर, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन एव्हियन येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी आज स्लोव्हाकियाहून येथे पोहोचतील. फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन…

Read More

1 लाख 5 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर:शिवसेनेच्या शिंदे गटाचा एल्गार, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवा‎

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ५ हजार घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या मेसेजचे सोमवारी तीव्र पडसाद उमटले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्टमीटर . महावितरण कंपनीकडून ग्राहकांना ‘४८ तास’ मुदतीत स्मार्ट मीटर लावून घेण्याबाबत मेसेज येत आहेत. ‘भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या…

Read More

Abhijeet Deepke Nagpur Protest Update Dharmendra Pradhan Resignation Demand

देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून ‘कोकरोच जनता पार्टी’ आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत . दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या इंस्टाग्राम अकाउंटवरील 2 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. 16 जून रोजी…

Read More

संत साहित्य समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव- योगीराज महाराज:नांदखेड येथे एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता‎

चोहोट्टा बाजारजवळील नांदखेड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री एकनाथी भागवत सामूहिक पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची रविवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संत साहित्य हे समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव असल्याचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज श्री योगिराज महाराज गोसावी म्हणाले. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविकांना अध्यात्माची मेजवानी मिळाली. महोत्सावत हजारो वारकरी, शेतकरी व भाविकांच्या…

Read More

चार वर्षांपासून दुर्लक्ष, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण:सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय‎

तालुक्यातील ग्राम सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून निघाला असून सर्वत्र खडी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. . या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, रस्त्याची खराब अवस्था पाहता अपघाताचा धोका…

Read More