Headlines

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात दाट ढग जमा झाल्यानंतर अचानक जोरदार वारे सुरू झाले आणि पावसाने हजेरी लावली….

Read More

रात्रीच्या वादळात 7 ठिकाणी झाडे कोसळली:अवकाळी पावसामुळे शहरामधील विद्युत पुरवठा खंडित; वाहतुकही खोळंबली‎

शहरात रविवार १४ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे ७ ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे बराचवेळ वाहतूकही खोळंबली होती. बेलपुरा, मोतीनगर, भगतसिंग चौक, पुंडलिक बाबा नगर, अंबिका नगर आणि पूनम इलेक्ट्रॉनिक्सजवळ वृक्ष कोसळले. पावसामुळे राजापेठ भुयारी मार्गासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून…

Read More

राजस्थानच्या चुरूमध्ये वाळूचे वादळ:दिल्लीत ताशी 92 KM वेगाने वाहिले वारे, 4 विमानांचे मार्ग बदलले; मान्सून UP- छत्तीसगड सीमेवर

देशातील 9 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय झाला आहे. राजस्थानमधील चुरू, झुंझुनू आणि सीकरमध्ये सोमवारी दुपारी वाळूचे वादळ आले. यामुळे चुरूमध्ये काही काळ दिवसा अंधार पसरला. कोटपूतली-बहरोडमध्ये वादळानंतर जोरदार पाऊस झाला. यूपीच्या बदायूंमध्ये जोरदार पावसासह गारपीट झाली. वादळात एक मोठे झाड चालत्या ऑटोवर पडले. ऑटोमधील एका तरुणीचा मृत्यू झाला, तर चालक जखमी झाला. दिल्लीच्या अनेक भागांमध्येही…

Read More

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, प्रशासनाने एकत्र यावे:सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळ्यात पापळकर यांचे प्रतिपादन‎

प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा सहभाग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळवता येईल, असे प्रतिपादन सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला निशुल्क बी-बियाणे वाटप कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळा दरम्यान पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले. आयोजित कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

डिजिटल गेमने मातीतील पारंपरिक देशी खेळांकडे मुलांनी फिरवली पाठ:सध्याच्या घडीला मुले मोबाइल, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त, मैदानांपासून दूर‎

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. १० ते १५ वर्षांआधी शाळेला सुटी लागली की, सकाळी व सायंकाळी मुले-मुली घराचे अंगण, गल्ली बोळात, रानात, वनात, मैदानात खेळताना दिसायची.परंतु, टीव्ही, संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम आले तसे मुलेही मैद . आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला. सर्व मैदानी खेळ विसरून केवळ ऑनलाइन राहण्यावर जोर दिला…

Read More

मुंबईकडे निघालेला "लाँग मार्च' शहरात:भीमसैनिकांकडून ‎जल्लोषात स्वागत‎

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय (मुंबई) दरम्यान निघालेला ‘लाँग मार्च’ अहिल्यानगर शहरात दाखल झाला. यावेळी शहरातील समस्त भीमसैनिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थ शिंगारे यांचा सत्कार केला व आंदोलनाला पाठिंबा दिला. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मार्चमध्ये सहभागी झालेल्या हजारो भीमसैनिकांसाठी आवश्यक त्या…

Read More

देशातील प्रमुख ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याची भीती:सरकारचा एजन्सींना अलर्ट – संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवा; अँटी ड्रोन सिस्टीमची तैनाती सुरू

केंद्र सरकारने इशारा दिला आहे की, सीमेवरील महत्त्वाच्या ठिकाणांवर शत्रू ड्रोन हल्ला करू शकतो. ‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सागरी सुरक्षा विभागाने जमीन आणि सागरी सीमांजवळ असलेल्या महत्त्वाच्या मालमत्ता आणि ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याबाबत अलर्ट जारी केला आहे. मंत्रालयाच्या पत्रात लिहिले आहे- आपल्याला लवकरात लवकर ठोस पावले उचलावी लागतील, विशेषतः सीमेजवळच्या आपल्या ठिकाणांना धोकादायक…

Read More

जिरेवाडीकरांनी 300 मीटर नदीपात्राचे केले खोलीकरण:शासकीय मदतीची वाट न पाहता गावाने लोकसहभागातून अडवले पाणी‎

सततच्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी गावाने शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाचा एक नवा आणि आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. गावातील नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासोबतच तब्बल ३०० मीटर नदीपात्राचे शास्त्रोक्त पद्धतीने खोलीकरण करण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे आगामी पावसाळ्यात गावात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढण्यास मदत…

Read More

डाबली-धांदरणे जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

तालुक्यातील डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, गजानन पाटील, भगवानसिंग गिरासे, तसेच पालक हरीश संकलेचा, अनिल कोळी, सुदाम देवरे आणि रामकृष्ण पाटील यांची प्रमुख…

Read More

जुन्या भांडणाच्या वादातून कन्नड पोलिस ठाण्यासमोर युवकाचा खून:3 जण गंभीर, रविवारी मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad A Youth Was Murdered In Front Of Kannada Police Station Over An Old Dispute, Three People Are In Critical Condition, A Brawl Broke Out Between Two Groups On Sunday Midnight, A Case Was Registered Against Seven People कन्नड38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कन्नड शहर पोलिस ठाण्यासमोरच रविवारी (१४ जून) मध्यरात्री एक…

Read More