Headlines

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मोर्चाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या न्यायालयीन मर्यादेमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या…

Read More

Khan Sir Vs Raushan Anand LIVE Updates; Patna KGS Coaching Firing Case

Marathi News National Khan Sir Vs Raushan Anand LIVE Updates; Patna KGS Coaching Firing Case | Gyan Bindu पाटणा13 तासांपूर्वी कॉपी लिंक पाटणा येथील ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांनी फैजल खान उर्फ खान सर यांच्यावर भावाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. रोशन आनंद यांनी सोमवारी सांगितले की, खान सर आणि किसान कोल्ड स्टोअरचे…

Read More

इंद्रायणी नदीत उडी घेतलेल्या विवाहितेचे वाचले प्राण:देहू येथे पीएमआरडीएच्या ‘पीडीआरएफ’ पथकाने वाचवले, उपचार सुरू

देहू येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. पुष्पा सुरेश गाडे (रा. चव्हाणनगर, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात…

Read More

अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर…

Read More

पुणे येथे 'इग्नाईट-2026' आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन:केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयईईई पुणे सेक्शनद्वारे संयुक्त आयोजन

पुणे येथे केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) पुणे सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इग्नाईट-२०२६’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १७ ते १९ जून २०२६ या कालावधीत होणार असून, यात आंतरराष्ट्रीय संशोधक आणि उद्योगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत….

Read More

NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील:अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही

नीट परीक्षेचे आयोजन 21 जून रोजी पुन्हा केले जात आहे. परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळेत पेन आणि पेपर मोडमध्ये होईल. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्सना एका अज्ञात ठिकाणी लॉकडाऊनमध्ये ठेवले जाईल. या काळात त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल. नीटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की पेपरफुटीच्या शक्यतेपासून वाचण्यासाठी पेपर सेटर्ससाठी कठोर पाऊल उचलण्यात…

Read More

जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांना मारहाण:सुषमा अंधारे व विश्वंभर चौधरींकडून घटनेचा तीव्र निषेध, प्रशासनाने सुरक्षा पुरवायला हवी- अंधारे

नीट पेपरफुटी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या तरुणांच्या प्रश्नांवर जयपूर येथील ‘शहीद स्मारका’वर आयोजित मोठ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या सीजेपीच्या समर्थकांनी त्या दोन्ही तरुणांना पकडून मारहाण केली. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:18 जूनला मतदान, प्रशासनाची तयारी पूर्ण

महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली मतदारसंघात निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता…

Read More

मावळमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव 2026-27' उत्साहात साजरा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी ‘पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे’ येथे भेट देऊन नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी नवोदित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, भावी पिढीला सक्षमपणे घडवण्यासाठी आधुनिक…

Read More

CJP Jaipur Protest LIVE Photos Updates; Abhijeet Dipke Slap Video – Paper Leak

Marathi News National CJP Jaipur Protest LIVE Photos Updates; Abhijeet Dipke Slap Video Paper Leak | Cockroach Janta Party जयपूर8 तासांपूर्वी कॉपी लिंक जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली. नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी…

Read More