'गुलाबी आंखें…' ते 'जिंदगी कैसी है पहेली…':नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीसांच्या सुरेल गायनाने जिंकली नागपूरकरांची मने! VIDEO
नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा आज अत्यंत दिमाखदार सोहळ्यात समारोप पार पडला. या विशेष कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारोपाच्या निमित्ताने एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रख्यात गायिका षण्मुखप्रिया यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले….