समस्यांचे तत्काळ निराकरण करा; अन्यथा विधिमंडळात मुद्दा मांडणार:आ. साजीद खान पठाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आमदार साजीद खान पठाण यांनी बुधवारी महिला व बाल विकास कार्यालयाला अचानक भेट घेत आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत महिलांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करून कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत समस्यांचे निराकरण न झाल्यास विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महायुती सरकाराने मुख्यमंत्री लाकडी बहीण…