Headlines

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले- कोणत्याही पात्र बहिणीला वगळले नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रुटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या वाढत्या…

Read More

पक्षातून काढलेले ऋतब्रत-संदीपन TMC ला फोडू शकतात:दावा- 50 हून अधिक आमदारांचा पाठिंबा, दोघांनी रात्रभर घेतली बैठक

तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला आहे. सोमवारी पक्षातून काढलेले आमदार संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जी उशिरा संध्याकाळी आमदार निवासस्थानी पोहोचले. जिथे दोघांनी टीएमसीच्या काही आमदारांसोबत बैठक घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ममता बॅनर्जींचे निष्ठावान असलेले अनेक तृणमूल आमदारांनी या दोघांची भेट घेतली, त्यापैकी अनेक आमदार मालदा-मुर्शिदाबाद भागातील होते. टीएमसीचे निलंबित नेते रिजू दत्ता यांनी दावा केला आहे…

Read More

वाई शिवारात दारु अड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिस पथकावर हल्ला:एक कर्मचारी जखमी, तीन जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील वाई शिवारात दारु अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यावर गुप्तीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणणे व जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून सोमवारी ता. १ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक…

Read More

हट्टा खून प्रकरण:एकाच कुटूंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या हालचालींवर पोलिसांची नजर

हट्टा येथील तरुणाच्या खून प्रकरणात एकाच कुटुंबातील पाच जणांवर हट्ा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपींवर परभणी येथील ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहे त्या ठिकाणी पोलिसांनी करडी नजर ठेवण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. वसमत तालुक्यातील हट्टा येथे गावातील वर्चस्वाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी ता….

Read More

महागाईविरोधात भारतीय‎कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन‎:जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने बजेट कोलमडले‎

प्रतिनिधी | अमरावती गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ते जिल्हाधिकारी अमरावती यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य…

Read More

Rahuls Allegations on CBSE Tender; Vendor Benefit Controversy

नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक CBSE ने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बदलल्याच्या आणि कमी गुणांच्या वादामध्ये कारवाई सुरू केली आहे. शिक्षण मंत्रालयाने COEMPT ला टेंडर देण्याबाबत बोर्डाकडून अहवाल मागवला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, शिक्षण मंत्रालयाने दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, CBSE अधिकाऱ्यांनी गैरव्यवहाराच्या आरोपांचे खंडन केले आहे आणि…

Read More

तासाभरात १९ मिमी पाऊस‎:वादळामुळे झाडे कोसळली; सायंकाळी ७ नंतर पुन्हा पाऊस‎

प्रतिनिधी | अमरावती चार दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (दि. १) शहरात दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास सोसाट्याचा वारा आणि पाऊस शहरात कोसळत होता. या एका तासामध्ये शहरात १९ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. यावेळी सोसाट्याचा वारा असल्यामुळे शहरातील काही भागात झाडे कोसळली असून लहान आकाराची गारसुध्दा पडली होती….

Read More

Salman Khan Sends Legal Notice to Kala Hiran Film Makers

30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आगामी चित्रपट ‘काला हिरण’ संदर्भात सलमान खानने त्याच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. असा दावा इंडिया टुडेने केला आहे. सलमानच्या वतीने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये निर्माता आणि दिग्दर्शकाला चित्रपटाची रिलीज थांबवण्याची, पोस्टर हटवण्याची आणि त्यासंबंधीचे सर्व प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, जर या मागण्या…

Read More

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:हा सरकारी तिजोरीचा अपहार, योजना राबावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- संजय राऊत

महाराष्ट्रात गाजलेली लाडकी बहीण योजनेत जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा हा उघड उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. संजय राऊत म्हणाले, साधारण…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक‎तयार करण्याची फॅक्टरीच होते‎:माजी उपमहापौर दिवेकर; जुने शहरात स्वा. सावरकर जयंती उत्साहात‎

प्रतिनिधी |अकोला स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक तयार करण्याची फॅक्टरी होते. त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्माण केले, असे प्रतिपादन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले. ते जुने शहरातील रेणुकानगर भागातील रेणुका माता मंदिराजवळील स्वा. वि. दा. सावरकर स्मारक येथे आयोजित जयंतीदिनी ते बोलत होते. स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी सावरकरांचे डाक तिकीट प्रसिद्ध केले व…

Read More