Headlines

टाळ-मृदंगाच्या गजरात लखमाजी महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना:चोहोट्टा बाजार येथे पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत‎

श्री क्षेत्र लखमाजी महाराज संस्थान, बाग (वनोजा) येथून निघालेली आषाढी पायी पालखी दि. २६ जून रोजी दुपारी चोहोट्टा बाजार येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात दाखल झाली. श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या पालखीचे स्थानिक ग्रामस्थांनी व भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करून वारकरी परंपरेचा गौरव जपला. अकोला-अकोट मुख्य महामार्गावरील प्रमुख चौकातून पालखीचे आगमन होताच अवघा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात…

Read More

अकोट-शेगाव मार्गावर भेगा; अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हा नोंदवण्यात यावा:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन‎

अकोला-अकोट व अकोट-शेगाव या दोन्ही महामार्गांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. अंदुरा नजीक रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगेत दुचाकीचे टायर फसल्याने अपघात झाला होता. यात या दोन निष्पाप युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी कंत्राटदार व संबंध . अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगांमुळे अपघात झाला होता. कुणाल राजेश भोरे (२२) व श्रीकांत…

Read More

Girlfriend Brought From Pune To Meherangarh Fort; Bhaskar Reaches Ancestral Home

Marathi News National Girlfriend Brought From Pune To Meherangarh Fort; Bhaskar Reaches Ancestral Home जोधपूर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुणे (महाराष्ट्र) येथील केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल हिचा प्रियकर चेतन चौधरी (23) हा जोधपूरचा रहिवासी आहे. दैनिक दिव्य मराठी सर्वात आधी हा खुलासा करत आहे. चेतनचे बिलाडा शहरातील पलासनी गावात वडिलोपार्जित घर आहे. वडिलांचे पुण्यात…

Read More

‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा‎

शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील दहा महिन्यांपासून धोकादायक ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक…

Read More

महेश नवमीच्या शुभपर्वावर निघाली देखणी शोभायात्रा:वायएसपीचे सुनील राणा यांनी राजकमल चौकात केले स्वागत‎

प्रतिनिधी | अमरावती महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या देखण्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, धार्मिक देखावे, आकर्षक रथ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेची शोभा वाढवली. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात जल्लोषात शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘शुद्ध हवे'चा प्रथम पुरस्कार, 50 ई-बसेसही तयार, पण चार्जिंग स्टेशनचे काम संथगतीने

शहराची हवा शुद्ध राहावी, प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने अमरावती महानगर पालिकेला ५० इलेक्ट्रिक सिटी बस दिल्या असल्या तरी ई-बसमधून प्रवास करण्यासाठी शहरवासीयांना आणखी किमान सव्वा ते दीड वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण,आता कुठे कोंडेश्वर मार्गावरील जकात नाका व फिशरीज हब लगत असलेल्या चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक बस डेपोचे काम सुरू झाले आहे….

Read More

मोर्शीत बेकायदेशीर घरगुती मीटर सक्तीच्या विरोधामध्ये हल्लाबोल:महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन‎

शहरासह तालुक्यातील घरगुती ग्राहकांवर बेकायदेशीर स्मार्ट मीटर लादण्याच्या सक्तीचा तीव्र निषेध व्यक्त करीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विद्युत अभियंता कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लेखी निवेदन कार्यकारी अभियंता कासट यांना देण्यात आले. भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर व तालुका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत प्रीपेड स्मार्ट मीटर हे संपूर्णपणे पर्यायी आहेत. ते…

Read More

मनपा क्षेत्रात 67 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे दोन थेंब:अमरावतीत मोहिमेची तयारी, आयुक्त वर्षा लड्डा यांचे आवाहन‎

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या ब . या बैठकीस मनपा आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, एन.एम.ए….

Read More

जीएसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कापूरवाडी तलावातून उपसला दीड टन कचरा:जीएसटी दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या 22 गोण्या प्लास्टिक

९ व्या जीएसटी दिना’चे औचित्य साधून वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपताना एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक आणि जैवविविधतेने नटलेल्या कापूरवाडी तलाव परिसर . जीएसटीच्या टीमने या मोहिमेदरम्यान तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा, काचा, कपडे,…

Read More

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची आज खरी गरज:नगर शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी केली साजरी‎

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा आणि तत्त्वज्ञ होते. लोककल्याणाची भूमिका त्यांनी कायम जोपासली आणि त्यानुसार अनेक लोकहितकारी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली. आजच्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे स्मरण, जतन आण . कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

Read More