ध्येय निश्चित असेल तर संकटांवर मात करत यश नक्कीच मिळते, आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान
जीवनात ध्येय निश्चित असेल तर संकटे, अडथळे आले तरी यशासाठी विचलित न होता मेहनत घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोलेतील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. लहामटे बोलत होते….