Headlines

सर्व घटकांना न्याय, विकास, सन्मानासाठी कटिबद्ध:कासोद्यात शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यात आमदार ॲड. अमोल पाटील यांचे प्रतिपादन‎

तालुक्यातील कासोदा येथे श्री महादेव मंदिर, गरीब नवा चौक परिसरात आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे शाल व…

Read More

टाळ-मृदंगाच्या गजरात विंचूरमध्ये भगवान श्री जगन्नाथांची रथ मिरवणूक:भक्ती, उत्साह आणि शिस्तीचा संगम; भाविकांची दर्शनासाठी अलाेट गर्दी‎

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) येवला, श्री व्रजधाम येवला आणि हरे कृष्ण भक्तवृंद विंचूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी (दि. १९) विंचूर येथे हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात भक्तिमय वातावरणात पार पड . महोत्सवाची सुरुवात महाआरतीने झाली. त्यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या सुशोभित रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हरिनाम संकीर्तन,…

Read More

No politics in Ram temple donation theft investigation case

Marathi News National No Politics In Ram Temple Donation Theft Investigation Case Supreme Court Considering Handing Over Investigation To New SIT, Decision On 27th नवी दिल्ली45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिर देणगी चोरीचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी नव्या एसआयटीकडे सोपवला जाऊ शकतो. हे संकेत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला विचारले- नि:पक्ष आणि पारदर्शक…

Read More

मान्यता, धन्यता क्षणभंगुर व विद्वत्ता कालातीत- इंदोरीकर महाराज

मान्यता, धन्यता क्षणभंगुर आहे. विद्वत्ता कालातीत असल्याचे प्रतिपादन इंदोरीकर महाराज यांनी नागद येथे रविवारी कीर्तनात केले. आषाढीनिमित्ताने जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत व डॉ. दिलीपसिंग राजपूत मित्रमंडळाच्या वतीने कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. या वेळी त्यांनी खुमासदार शैलीत सामाजिक, मानसिक विसंगतीवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, माणसांची सगळी यातायात सुखासाठी चाललेली…

Read More

गंगापूर-वैजापूर रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात; एक ठार:अपघातात गंभीर जखमी एकावर रुग्णालयात उपचार सुरू‎

गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील जाखमाथा परिसरात सोमवारी सकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात व्यावसायिक दीपक हरीभाऊ डोंगरे (४०) यांचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेत दुसरी दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक डोंगरे हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कुटीने वैजापूरच्या दिशेने जात होते. विठ्ठल आश्रमाजवळील जाखमाथा…

Read More

Water crisis looms in Vaijapur taluka; Only 8.61 percent usable water storage, most medium and small projects still at very low capacity

वैजापूरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर जुलै महिना अर्धा संपला असतानाही तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ ८.६१ टक्के इतकाच नोंदवला गेला आहे. गतवर्षी २० जुलै रोजी हा साठा २.६४ टक्के होता. म्हणजेच वर्षभरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी बहुतांश प्रकल्प Source link

Read More

सिक्कीममध्ये निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन, 7 मजूर ठार:20 अजूनही अडकलेत; ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद, बचाव करणारे काही कामगारही बेशुद्ध

सिक्कीममध्ये सोमवारी एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले. त्यामुळे आत असलेले 27 मजूर अडकले. यापैकी 7 मजुरांचा मृत्यू झाला असून, 20 मजूर अजूनही अडकले आहेत. नामची जिल्ह्यातील मामरिंग येथे असलेल्या समरदुंग बोगद्यात बांधकाम सुरू होते. जिल्हाधिकारी अनुपा तामलिंग यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांची नेमकी संख्या 27 पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते….

Read More

खेळी:खासदार भुमरे, सत्तारांच्या धनुष्यबाणाचा अचूक वेध, जिल्हा बँकेसाठी भुमरे-सत्तार-शिरसाटांनी लावून धरला 2-2-1 चा फॉर्म्युला

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे विलास भुमरे यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या अध्यक्षपदाच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. अध्यक्षपद शिवसेनेलाच हवे ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत लावून धरली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्यामुळे अखेर शिवसेना २ वर्षे, भाजप २…

Read More

3 दिवसांत नाशिकमध्ये दुसरे हत्याकांड:आर्थिक विवंचनेतून नाशिकला पत्नी व 7 वर्षीय मुलाच्या हत्येनंतर पतीचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

जेलरोड परिसरातील अरिंगळे चाळीत आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या पतीने पत्नी आणि अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर पतीने स्वतः विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्या . गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड आर्थिक अडचणीत होता. याच विवंचनेतून रविवारी मध्यरात्री त्याने झोपेत असलेल्या पत्नी व मुलाचा चाकूने…

Read More

कल्याण येथे प्रियकराची हत्या करून महिला पसार:घरमालकाला व्हॉइस मेल, ‘नळ चालू, आत बॉडी आहे!

कल्याणच्या मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीत एका महिलेने प्रियकराची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने आखलेली थरारक योजना पाहून सराईत गुन्हेगारही चक्रावून गेले आहेत. मृतदेहाची ओळख मिटावी आणि तो लवकर सडावा म्हणून महिलेने तब्बल २४ तास बाथरूममधील नळ चालू ठेवला होता. मानपाडा पोलिसांनी…

Read More