Headlines

पुण्याचा गिरीश सरवनकर ठरला उपविजेता:नवख्या खेळाडूंच्या चालींनी दिग्गजांना चकवा, पुण्याचा गिरीश सरवनकर ठरला उपविजेता, नवख्या खेळाडूंच्या चालींनी दिग्गजांना चकवा‎

नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत देशभरातील बुद्धिबळपटूंनी आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावत उत्कंठावर्धक सामने खेळले. या स्पर्धेत पुण्याच्या ११ वर्षीय शौर्य भोंडवे याने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले…

Read More

वारी विठ्ठलाची:पंढरपुरात अवतरला भक्तीचा मेळा; डोळे दीपवून गेला देवगडचा रिंगण सोहळा

आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर, नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखीचे विठुरायाच्या पंढरपूर नगरीत अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात आगमन झाले. सोमवारी सकाळी पंढरपूरच्या चौकाचौकात या प्रदक्षिणा दिंडीचे स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. देवगड संस्थानच्या पंढरपूर मठात रंगलेला…

Read More

16 लाख पशुधनासाठी मिळणार 4.65 लाख मे.टन हिरवा चारा:चारा टंचाई टाळण्यासाठी 8 हजार 761 हेक्टरवर चारा पिके, 42 लाख लिटर दैनंदिन दूध उत्पादन‎

जिल्ह्यात सुमारे १६ लाख पशुधन असून दैनंदिन दूध उत्पादन सुमारे ४२ लाख लिटरवर आहे. जिल्ह्याच्याअर्थकारण ात पशुधनाचा मोठा वाटा आहे. परंतू, एलनिनो इफेक्ट व संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ४ लाख ६५ मेट्रिक टन चारा उत् . संभाव्य चारा टंचाई टाळण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने यंदा चारा विकासाचे नियोजन हाती घेतले असून…

Read More

Parliament Monsoon Session Controversy; Paper Leak & Ram Mandir Row

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे सहा वेळा आणि राज्यसभेचे पाच वेळा कामकाज तहकूब करावे लागले. विरोधी खासदार नीट पेपरफुटी, राम मंदिरातील देणगी चोरी यावर चर्चेची मागणी करत होते. काही…

Read More

कारमधून पळालेल्या जमीरने आणले मेफेड्रोन:पुणे, मुंब्रा कनेक्शन चर्चेत, तोफखाना ठाण्याच्या पोलिसांकडून ड्रग्जसह दरोडा, अपहरणाचे साहित्य जप्त‎

मिस्कीन मळा येथे तोफखाना पोलिसांनी पकडलेले ३१ लाख रुपयांचे १५४ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) कारमधून पळालेल्या जमीर निसार शेख (रा. मुकुंदनगर) याने आणल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जिशान सय्यद, रिहान शेख (दोघे रा. मुकुंदनगर) आणि वसिम बागवान (रा. पिंज . ड्रग्ज तस्करांच्या संपूर्ण साखळीचा छडा लावणार ^ अहिल्यानगर जिल्ह्यात या मेफेड्रॉन ड्रग्जचा पुरवठा कोठून…

Read More

वृक्षारोपण अन् संवर्धनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज:केडगावात वृक्षारोपण मोहिमेला मिळाला प्रतिसाद‎

कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचे खरे महत्त्व संपूर्ण जगाने अनुभवले. त्या काळात कृत्रिम ऑक्सिजनसाठी मोठा खर्च करावा लागत होता तर ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, वृक्ष आपल्याला चोवीस तास मोफत नैसर्गिक ऑक्सिजन देतात. कोरोनानंतर वृक्षांचे महत्त्व सर्वांना पटले असले, तरी समाजात अजूनही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन…

Read More

चांदवड रुग्णालयात 449 रुग्णांची तपासणी:उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी भरला अवयवदानाचा अर्ज‎

मुख्यमंत्री सचिवालय अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २०) चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आयोजित ‘मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४४९ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. शिबिरात शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, मेडिसिन, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, कुष्ठरोग, क्षयरोग तसेच एचआयव्ही तपासणी अशा विविध विभागांच्या…

Read More

गुवाहाटीत भूस्खलन, आसाममध्ये पुराचा 1.7 लाख लोकांना फटका:JKत पुरामुळे 2 दिवसांत 23 जणांचा मृत्यू; MP -राजस्थानात मान्सून पुन्हा सक्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या दोन दिवसांत पुरामुळे मृतांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. पूंछ आणि राजौरीच्या पूरग्रस्त भागांत सात लोक अजूनही बेपत्ता आहेत. सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. सोमवारी मुसळधार पावसानंतर आसाममधील गुवाहाटी येथे भूस्खलन झाले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७१५ चा काही भाग पाण्याखाली गेला आहे. आसामचे…

Read More

प्रलंबित पीक विमा दावे मंजुरीसाठी देवगावी शेतकऱ्यांचे ‘सरण आंदोलन’:पीक विम्याबाबत ठोस निर्णयाशिवाय माघार न घेण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार‎

निफाड तालुक्यातील देवगाव येथील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या ‘सरण आंदोलन’स्थळी जिल्हा कृषी अधीक्षकांनी भेट देऊन शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याच . देवगाव येथील महसूल मंडळातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. २०) छत्रपती शिवाजी महाराज…

Read More

Shabana Azmi, Prakash Raj Protest Delhi; Kangana Ranaut, Hema Malini React

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीट परीक्षेतील गैरव्यवहार तथा शैक्षणिक सुधारणांच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनावर बॉलिवूड दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. एकीकडे शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारखे ज्येष्ठ कलाकार रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे भाजप खासदार कंगना रनोट आणि हेमा मालिनी यांनी या आंदोलनाला चुकीचे म्हटले आहे….

Read More