Headlines

Nagpur Road Accident Death Report; RTI Reveals Shocking Statistics

नागपुरात गेल्या साडेचार वर्षांत ६४० हून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात २४२ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडून मागवलेल्या माहितीनंतर ही धक्कादायक आकड . मिळालेल्या माहितीनुसार, सिताबर्डी वाहतूक परिमंडळात साडेचार वर्षांत ७७ अपघात झाले असून, त्यात ७९ जणांचा मृत्यू झाला. यात अवजड…

Read More

मौनाचा महामेरू हरपला!:संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; गुंज येथील कालिदास महाराजांचे निधन, भावजयीचाही मृत्यू

मराठवाड्याच्या आध्यात्मिक विश्वावर आज पहाटे काळाने अत्यंत मोठा आणि घाला घातला. तब्बल चार दशके (40 वर्षे) अखंड मौनव्रत धारण करून शब्दांशिवाय लाखो भाविकांच्या आयुष्याला दिशा देणारे, दत्त संप्रदायाचे श्रद्धास्थान परमपूज्य कालिदास महाराज यांचे बीड बायपासवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. अपघातात कालिदास महाराज यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला आहे….

Read More

डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय सेवा बंद:20 जुलै रोजी 'आयएमए'चा राज्यव्यापी बंदचा इशारा, सर्व वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा

डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत, असे २४ तास राज्यातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक:उपसंचालक शेलार यांचे आवाहन, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपसंचालक प्रकाश शेलार यांनी भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे आवाहन केले. भूजल ही राज्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत वापर महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…

Read More

Nagpur Hindutva Capital Says Sanjay Raut; Targets BJP Over Ramraksha Path

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरला हिंदुत्वाची राजधानी म्हटले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांना ‘रामरक्षा पठण’ कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूर . राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामभक्त आणि कारसेवक म्हणून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे काही लग्नाचे…

Read More

सलग तीन वेळा IVF अपयशी?:उपचारांची दिशा बदलणे आवश्यक – डॉ. रुपाली तांबे

सलग तीन वेळा आयव्हीएफ (IVF) उपचार अयशस्वी झाल्यानंतर अनेक जोडपी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणावात येतात. मात्र, तीन प्रयत्न अपयशी ठरल्याने पालकत्वाची संधी संपते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी अपयशामागील नेमके कारण शोधून उपचारांची दिशा बदलल्यास पुढील प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, असे फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. रुपाली तांबे यांनी पुणे…

Read More

उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण केवळ ढोंग:अयोध्या निमंत्रण नाकारले, आता जनाधार गेल्यावर रामाची आठवण; बावनकुळेंची टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपूर येथील उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा पठण’ म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे बावनकुळे म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. बावनकुळे म्हणाले की, अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण असताना उद्धव ठाकरे गेले नाहीत. आता जनाधार गमावल्यानंतर त्यांना प्रभू…

Read More

टाटा स्टील कलर्सचा पंढरपूर वारीत सहभाग:वारकऱ्यांसाठी सुविधा, सांस्कृतिक संवाद साधणार

टाटा स्टील कलर्सने पंढरपूर वारीमध्ये सहभाग घेऊन समाजाशी संवाद साधण्याचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. व्यावसायिक उपक्रमांपलीकडे जाऊन समाजाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे वारी मार्गावरील विविध ठिकाणी स्थानिक लोकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. सातशे वर्षांहून अधिक जुनी पंढरपूर वारी ही श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार:एक गंभीर जखमी, मयतांमध्ये दोन जिम ट्रेनरचा समावेश

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कारच्या अपघातात दोन जिम ट्रेनरचा मृत्यू झाला तर हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर एका पादचाऱ्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघांच्या मृतदेहावर हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शुक्रवारी ता. १७ सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद…

Read More

NEET Exam Results & MBBS Admissions Update

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याच्या आणि पेपरफुटीच्या वादळात लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लातूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट कष्टाच्या जोरावर या सर्व आरोपांना . यंदाच्या ‘नीट’ परीक्षेत लातूर जिल्ह्यातील तब्बल 1200 ते 1500 हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (MBBS) प्रवेश मिळवतील, असा अंदाज शिक्षणतज्ज्ञांनी वर्तवला आहे. एकट्या…

Read More