प्रशासकीय मान्यतेनुसार काम झाले नसल्याचा ठपका:हिंगोलीतील वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण निलंबित
हिंगोली तालुक्यातील नर्सी येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम प्रशाकिय मान्यतेनुसार झाले नसतांनाही कामाचे ५० लाख रुपयांचे देयक अदा करणारे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. ३० वीज कपंनीचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी काढले आहेत. मात्र या प्रकरणात वीज कंपनीकडून कामालीची गोपनियता पाळली जात आहे….