Headlines

ओडिशामध्ये रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा:आसाममधील 99 गावे पुराच्या विळख्यात, अरुणाचलमध्ये 1 लाखांहून अधिक लोक प्रभावित

हवामान विभागाने म्हटले आहे की, गुरुवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तर, ओडिशातील जगन्नाथ रथयात्रेपूर्वी बुधवारी पाऊस झाला. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये रथयात्रेदरम्यानही मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये पुरीचाही समावेश आहे. हा इशारा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे…

Read More

आवक घटल्याने शेवगा, वांगी अन् कोथिंबीर कडाडली:भाजीपाल्याची दरवाढ, पालक, कोबी अन् बटाटा स्थिर; बदलत्या हवामानाचा बसतोय मोठा फटका‎

शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे. परिणामी शेवगा, वांगी आणि कोथिंबीरचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळ . सर्वाधिक दरवाढ शेवगा आणि वांग्याच्या दरात पाहायला मिळत आहे. शेवगा थेट ८० रुपयांवरून १६० रुपये किलोवर पोहोचला आहे, तर…

Read More

आता पुरे! गुन्हेगारीविरुद्ध जनतेची एकजूट:संघटित गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरच्या इतिहासात प्रथमच भव्य आक्रोश मोर्चा, बंद मागे‎

आकाश दुबय्या हत्येनंतर संतप्त झालेल्या श्रीरामपूरकरांनी बुधवारी हजारोंच्या उपस्थितीत शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनांपैकी एक मोर्चा काढत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक लढ्याचा इशारा दिला. सलग तीन दिवस सुरू असलेला श्रीरामपूर बंद जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरता मागे घेण्यात आला असला, तरी जोपर्यंत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत विविध मार्गांनी…

Read More

सहा दिवसांच्या खंडानंतर अहिल्यानगरमध्ये अर्धा तास कोसळला दमदार पाऊस:नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जतमध्ये सरासरी ओलांडली; राहुरी फक्त 34.7 टक्क्यांवर

. जिल्ह्यात बुधवारी अनेक तालुक्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावत खरीप पिकांना दिलासा दिला. मात्र, पावसाचे चित्र अजूनही जिल्हाभर एकसारखे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. शहरात मागील सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. सावेडी, कल्याण रोड, दिल्ली गेट, स्वास्तिक चौक परिसरात जोरदार सरी कोसळल्या. उड्डाणपुलाखाली काही काळ पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग…

Read More

Rath Yatra LIVE Video | Puri Jagannath Rath Yatra Photos Update; Balabhadra Subhadra

Marathi News National Rath Yatra LIVE Video | Puri Jagannath Rath Yatra Photos Update; Balabhadra Subhadra Odisha Ahmedabad Udaipur Jagdish Temple पुरी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ओडिशातील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे आज भगवान जगन्नाथाची जगप्रसिद्ध रथयात्रा काढण्यात येत आहे. अहमदाबादमधील जामालपूर येथील जगन्नाथ मंदिरात सकाळी 4 वाजता मंगला आरती झाली, ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

Read More

सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर ठरावांवरच दुर्दैवी राजकारण:विकासकामांना आमचा विरोध नाही; उपनगराध्यक्ष सुखदान यांचे स्पष्टीकरण‎

नगरपंचायतीतील विकासकामांना विरोध केल्याचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान यांनी म्हटले आहे. ज्या विषयांवर विरोध केल्याचा दावा केला जात आहे त्याच विषयांशी संबंधित ठराव २० एप्रिल २०२६ . सुखदान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतीच्या विकासासाठी विरोधी गटाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी सर्व…

Read More

शाश्वत शेतीसाठी शेत जमिनीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज, डॉ. बोरुडे यांचे प्रतिपादन, खेडले परमानंद येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

आज शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीतील सेंद्रिय कर्ब, संतुलित अन्नद्रव्ये, योग्य सामू, सूक्ष्मजीवांची सक्रियता, दर्जेदार सिंचनाचे पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापन हे जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणारे प्रमुख घटक आहे, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुनील बोरुडे यांनी केले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महत्वाच्या उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली. मुळा एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा…

Read More

दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस:18 दिवसांत 8.9 किलो वजन घटले; सक्तीने आहार देण्याच्या मागणीवर आज हायकोर्टात सुनावणी

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकेत केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि गरज पडल्यास सक्तीने अन्न (फोर्स-फीडिंग) देण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. वांगचुक 28 जूनपासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या…

Read More

फुरसुंगी गोळीबार:सोशल मीडियामधून ‘बिश्नोई’ गँगच्या संपर्कात आला आरोपी, सिग्नल ॲपवरून कट रचल्याचे स्पष्ट

फुरसुंगी येथील एका स्टील व्यापाऱ्याच्या गोदामावर झालेल्या गोळीबार (फायरिंग) प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी रवी कुमार याने पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याचे त्याने मान्य केले आहे. ४ जण ताब्यात, फरार शुभम लोणकरचा शोध सुरू या…

Read More

बाबा फर्जनच्या बंगल्यातील रोकड बँकेत जमा:पोलिसांनी जमा केल्या 4 कोठ्या; आतापर्यंत एकच मोजून पूर्ण झाल्याची माहिती

बाबा फर्जनच्या बंगल्यातून गुन्हे शाखेने जप्त केलेली ५.२६ कोटींची रोकड बुधवारी (१५ जुलै) न्यायालयाच्या आदेशाने एसबीआय बँकेत जमा केली. छावणी पोलिसांनी ४ कोठ्या भरून ही रक्कम बँकेत नेली. सुरुवातीला ५ मशीनद्वारे १६ तास मोजलेली ही रक्कम आता बँक कर्मचारी मोजत असून, बुधवारी केवळ एकच कोठी मोजून पूर्ण झाली होती. एवढी मोठी रोकड आणि शस्त्रे असल्याने…

Read More