शिवना केंद्रातील जि. प. शाळांची अवस्था दयनीय:विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, सर्व शाळांची मान्सूनपूर्व तपासणी होऊन महिना उलटूनही दुरुस्ती मोहीम नाही
. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला, नव्या उमेदीने मुले शाळेत पाऊल ठेवत आहेत. मात्र, सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रात शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. येथील शाळा उघड्या पडल्या असून तडकलेल्या भिंती आणि कुचंबणा सहन करणारे विद्यार्थी असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे…