Headlines

मेळघाटातील समस्यांवर आदिवासींची कलेक्टर, सीईओंकडे धडक:दोन्ही अधिकाऱ्यांनी समस्या ऐकल्या; प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन‎

जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि कुपोषण यांसारख्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर मात करण्यासाठी ”खोज” संस्थेच्या नेतृत्वात मेळघाटातील शेकडो आदिवासी महिला व पुरुषांनी आज, सोमवार, १३ जुलैला जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मेळघाटातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून,…

Read More

Zarine Khan Slams Paparazzi at Mumbai Event; Actress Angry Video Viral

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात ती पापाराझींवर खूप संतापलेली दिसत आहे. एका ब्रँड इव्हेंटमध्ये झरीनने पापाराझींना फटकारत सांगितले की, माझ्यासोबत फालतूगिरीच्या गोष्टी करू नका. तिने कठोर शब्दात समोरच्याला आपल्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. झरीन खान मुंबईत एका क्लोदिंग ब्रँडच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये पोहोचली होती. ती…

Read More

कौंडण्यपूर सज्ज, 17 जुलैला भगवान जगन्नाथांची रथयात्रा:सकाळी 9.30 वाजता रथयात्रेला प्रारंभ; छप्पन भोग, महाआरती‎

तालुक्यातील श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर (इस्कॉन श्रीधाम कौंडण्यपूर) तर्फे शुक्रवारी १७ रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथ पुरी येथे १६ जुलै ते २४ जुलै या कालावधीत रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इस्कॉनच्या अमरावती मंदिरात तसेच अंबागेटच्या आतील मंदिरातही या सोहळ्यास तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून…

Read More

दर्जेदार शिक्षणाची संधी:केंद्रीय विद्यालयात 200 जागा; उद्यापासून ऑफलाइन प्रक्रिया

नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयात येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेश प्रक्रियेला १५ जुलै २०२६ पासून सुरुवात होत आहे. एकूण २०० जागा असून, विशेष म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. पालकांना अर्ज जुने शहरातील हरिहपेठमधील जि.प. टाऊन हायस्कूल कार्यालयातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाढती शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय स्तरावरील…

Read More

ऑपरेशन सिंदूरनंतर ₹10 लाख कोटींचे संरक्षण करार:14 महिन्यांत शस्त्रास्त्र खरेदीचा पॅटर्न बदलला; दीर्घकालीन युद्धाची तयारी

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण खरेदीचे स्वरूप वेगाने बदलले आहे. गेल्या 14 महिन्यांत मंजूर झालेल्या विक्रमी प्रस्तावांमधून असे संकेत मिळतात की, आता सैन्यासा केवळ मर्यादित प्रतिहल्ल्यासाठीच नव्हे, तर दीर्घकाळ चालणाऱ्या आणि बहुस्तरीय युद्धासाठी तयार केले जात आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने संघर्षानंतर 55 प्रस्तावांना मंजुरी दिली, ज्यांची एकूण किंमत 9.80 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही रक्कम…

Read More

एनसीएमसी कार्डसाठी वयोवृद्धांची परवड, पैसे भरुनही कार्डसाठी चकरा:ऑगस्टपासून सवलत बंदची भीती; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे‎

‘मार्च महिन्यात एनसीएमसी कार्ड काढले होते, परंतू आता १३ जुलै येऊनही एनसीएमसी कार्ड मिळाले नाही’, तीन महिन्यांपासून चकरा मारतोय मात्र एसटी प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नाही. २०० रुपये देऊनही कार्ड नाही, अशी व्यथा येथील बसस्थानक क्रमांक-१ मध् . यातील कुणी शहरातील तर बहुतांश ग्रामीण भागातील ज्येष्ठ होते. वाडेगाव, आलेगाव, कापशी आदी गावांमधून ग्रामस्थ एनसीएमसी…

Read More

आरक्षण उपवर्गीकरणासाठीचा अहवाल जाहीर करण्याची परिषदेमध्ये मागणी:अनुसूचित जाती जागृती एक्स परिषदेमध्ये उमटला सूर; क्रिमिलियर हे रद्द व्हावे‎

आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन प्रमिलाताई ओक ह . एक दिवसीय जागृती ऐक्य परिषदेत अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत…

Read More

यंदा 6 प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ तर 4 मधील “जैसे थे’:क्षेत्रात गतवर्षी मुबलक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यामधील प्रकल्प भरलेलेच‎

खामगाव6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खामगाव जिल्ह्यातील १० प्रकल्पातील २५ जून रोजीच्या जलसाठ्याची व १० जुलै रोजी च्या जलसाठ्याची आकडेवारी पाहता सहा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. तर चार प्रकल्पातील जलसाठ्यात मात्र वाढ झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठ्याची आकडेवारी आज तरी Source link

Read More

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पाक्षिक सभा:नऊ ऑगस्टला परिसंवादाचे आयोजन, सामाजिक, प्रबोधनात्मक, जनजागृती उपक्रमांवर चर्चा करून कार्यक्रमांचे नियोजन‎

जिल्हा व शहर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची पाक्षिक सभा राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रमात उत्साहात पार पडली. या सभेत अंधश्रद्धाविरोधी मोहिम अधिक व्यापक करण्यासह नवीन शाखा स्थापन करुन संघटन विस्ताराला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल . सभेच्या प्रारंभी विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठकीतील निर्णय, विविध शाखांचे अहवाल आणि आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा व शहर…

Read More

39 लाखांच्या गुटख्यासह एलसीबीने दोघांना पकडले:तिवसा येथे ग्रामिण पोलिसांनी पहाटेदरम्यान कारवाई‎

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात अमरावती ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. १३) पहाटे कारवाई केली आहे. नागपूर ते अमरावती हायवेवर तिवसा येथे पोलिसांनी तब्बल ३९ लाख रुपयांचा गुटखा व १६ लाखांचा ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. यावेळी गुटखा घेवून येणाऱ्या दोघांना अटक केली असून…

Read More