अकोलेत सत्तापालटहोण्याचे संकेत, शुक्रवारी अविश्वास ठरावावर फैसला:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर अविश्वास, पिचड गटाला शह देण्यासाठी विरोधक एकत्र
अकोले नगरपंचायतीच्या राजकारणात आगामी ४ दिवसांत मोठा भूकंप होणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडगे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी पूर्ण कंबर कसली आहे. त्यानुसार शुक्रवारी, १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोल . जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या “नमुना अ” नोटीसीनुसार, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांच्यासह एकूण १३ नगरसेवकांनी…