सावळेश्वर येथे उड्डाणपुलासोबतच सर्व्हिस रस्ता करा:10 जुलैला एनएचएआय कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असले, तरी सर्व्हिस रस्त्याच्या कामाबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सर्व्हिस रस्त्याला तातडीने मंजुरी न मिळाल्यास दि. १० जुलै २०२६ रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक…