15 धरणे तुडुंब भरल्याने 374 गावांचा पाणीप्रश्न सुटला:16,730 हेक्टर येणार ओलिताखाली, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला सिंचनाचा लाभ
. कळवण आणि बागलाण तालुक्यात यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे १६,७३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला जलसिंचनाचा लाभ मिळणार आहे. ३७४ गावांचा पाणीप्रश्न सटला आहे. पावसामुळे सुरगाण्यातील राहूड, शिंदे आणि घोडंबे ही धरणे भरली आहेत. कळवणमधील चणकापूर व पुनद या मोठ्या धरणांसह ओतूर, धार्डेदिगर, भेगू, गोबापूर, धनोली,…