Jayant Patil Letter To CM Fadnavis; Drop Charges Against NEET Students
NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात आणि राज्यात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्र . गुन्हे आणि नोटिसा तत्काळ मागे घ्या जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले, परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे लोकशाहीला शोभणारे नाही….