Headlines

गावकरी चिंतेत:नरला गावामधील 40 वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी आली मोडकळीस, जिल्हा प्रशासनाने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांमधून मागणी‎

खामगाव फुलंब्री तालुक्यातील नरला येथील संपूर्ण गावाला गेली ४० वर्षांपासून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची टाकी आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. टाकीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून त्यातून सतत पाणीगळती होत आहे. ही टाकी कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, संपूर्ण नरला गावावर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. १२० लोकसंक्या असलेल्या नरला गावातील स्थानिक…

Read More

वारकरी संप्रदायाने माणसातील ईश्वराला जागे केले- अब्दुल जावेद:कन्नड शहरात आषाढी एकादशीनिमित्त राबवले विविध उपक्रम‎

वारकरी संप्रदायाने जाती-धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणसातील ईश्वराला जागे केले आहे. सामाजिक समता, बंधुता आणि सलोखा हाच आषाढी एकादशीचा खरा संदेश आहे, असे प्रतिपादन नगरसेवक अब्दुल जावेद यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त पिशोर नाका येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्नेहमिलन, वारकऱ्यांचे स्वागत व खिचडी वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती डॉ….

Read More

सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी दिंडी सोहळा:विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने आयोजन‎

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. सोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आयोजित करण्यात आले. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे…

Read More

नाशिक-पालघरला सकाळी तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सायंकाळी भूकंपाचे धक्के:कळमनुरी तालुक्यात 1, नाशिकच्या सुरगण्यात 4, दिंडोरीत 2 वेळा हादरे

हिंगोली, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकच्या सुरगणा तालुक्यात ४, दिंडोरीत २ तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात शनिवारी सकाळी हादरे बसले. त्यानंतर सुमारे १० तासांनी हिंगोली िजल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शनिवारी सायंकाळ . हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याची मालिका सुरू होती. अचानक जमिनीतून गडगडाट होऊन मोठा आवाज होत होता. त्यानंतर…

Read More

साराेळा येथील शाळेत कार्यक्रम:विद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश‎, प्रत्येक विद्यार्थ्यास एक वृक्ष भेट

सारोळा ‘वृक्षवल्ली, सिल्लोड’च्या वतीने सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेत आ योजित वृक्षवाटप कार्यक्रमादरम्यान विशेष योगदान देण्यात आले. या वेळी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमधील संस्कार, विज्ञानाधारित उपक्रम आणि संवर्धनासाठी राबवले जाणारे उपक्रम पाहून सर्वजण भारावून गेले. परिसरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक रोप आणि चेहऱ्यावर…

Read More

देवेंद्रांना दिल्लीचे बाेलावणे:जाण्याआधी… संत तुकारामांना आठवत म्हणाले, ‘जे जे हाेईल, ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान’… तीन तासांत दिल्लीतून परतलेही

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक शनिवारी सकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि तीन तासांनी परत आले. सोलापुरातून नागपूरला येऊन ते दिल्लीला गेले होते. सोलापूर येथे त्यांना केंद्रात मंत्रिपदाविषयी विचारल्यावर त्यांनी संत . दिल्लीत फडणवीस नेमके कुणाला भेटले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, ‘फडणवीसच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील,’ असा दावा फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू कोअर…

Read More

नियोजन:भूसंपादन होण्यापूर्वी ऑरिकच्या 8 हजार एकरांपैकी 4 हजार एकर बुक, भूसंपादनासाठी 2500 कोटी वापरणार

ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन घेऊन उद्योग उभारण्यासाठी बिडकीन परिसरातील गावांमधील जमिनींना उद्योजकांकडून मोठी मागणी आहे. नव्याने होत असलेल्या ३२०० हेक्टर (सुमारे ८ हजार एकर) जमीन संपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५० टक्के जमिनीची नोंदणी उद्योजकांनी केली आहे. या विस्तार योजनेसाठी ऑरिकच्या स्वनिधीतील तब्बल २५०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनाकरिता वापरला जाणार असून येत्या वर्षभरात…

Read More

Israeli Commando Operation Uganda; Operation Thunderbolt Rescue Mission

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दैनिक दिव्य मराठीच्या ‘स्पाय फाइल्स’ मालिकेत तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन थंडरबोल्ट.’ भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 27 जून 1976 रोजी डेनिम स्कर्ट घातलेल्या मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून एका विमानाचे अपहरण केले. हे विमान इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावरून पॅरिसला जात होते. अपहरणकर्त्यांनी 245 प्रवाशांना ओलीस ठेवून युगांडाला नेले. त्यापैकी बहुतेक इस्रायली…

Read More

गूढ उकलले:घरी अनोळखी नंबरवरून केलेल्या काॅलमुळे गांधेलीतील खुनाचा छडा, गांधेलीत 15 जुलै रोजी रस्त्यालगत सापडला होता मृतदेह

बीड बायपास परिसरातील गांधेली शिवारात झुडपात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. झाल्टा फाट्यावर योगायोगाने भेटलेल्या रिक्षाचालकासोबत दारू पिताना शिवीगाळ केल्याने या तरुणाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोणताही थेट पुरावा नसताना मृताने कुटुंबीयांना एका अनोळखी क्रमांकावरून केलेल्या शेवटच्या कॉलवरून धागेदोरे जुळवत १२ दिवसांच्या तपासानंतर गुन्हे शाखेने आरोपी रिक्षाचालकाच्या…

Read More

राज्यात 18 जिल्ह्यांत 5 दिवस पाऊस उसंत घेणार:कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार तर विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होईल

गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला पावसाचा जोर शनिवारी मंदावला. बंगालचा उपसागर तसेच राजस्थानवर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत आहेत. म्हणून रविवारी रायगड, रत्नागिरी तसेच सातारा घाट परिसरात ऑरेंज तर . दुसरीकडे खान्देश, नाशिकपासून सांगली-सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यांत ५ दिवस म्हणजे २७ ते ३१…

Read More