Headlines

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका:मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज पिझ्झाचे 5 परवाने निलंबित; गोंदियातील 4 आयुर्वेदिक कंपन्यांवरही कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक मोहीम राबवली जात आहे. आता एफडीएने आपला मोर्चा थेट मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सकडे वळवला असून, अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘डॉमिनोज् पिझ्झा’च्या मुंबईसह राज्यभरातील 5 आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने रद्द (निलंबित) केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील 4 आयुर्वेदिक…

Read More

UN रिपोर्ट- 2025 लाल किल्ल्यावरील स्फोटात अल-कायदाचा हात होता:यानेच लॉजिस्टिक्स, आर्थिक नेटवर्क तयार केले; नोव्हेंबरमध्ये झालेल्या स्फोटात 11 मृत्यू झाले

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागे अल-कायदाशी संबंधित संघटनेचा हात होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) 38व्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 10 नोव्हेंबर 2025 च्या संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात 11 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक इतर लोक जखमी झाले होते. अहवालानुसार, अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) ने हा स्फोट घडवून आणला….

Read More

अमित शहांच्या दबावाखाली 5 हजार कोटींना शिवसेना विकली:शहांना उपपंतप्रधान व्हायचे आहे पण मोदींनी नकार दिला- संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली येऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह 5 हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे यांना विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार फोडणे, त्यांचा गुजरात ते गोवा प्रवास, आणि निवडणूक आयोग मॅनेज करणे यासाठी जनतेचा तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा निधी…

Read More

Comrade Tanaji Thombre’s criticism during the workers’ and farmers’ march in Barshi, a work to destroy the working class

बार्शी1 तासापूर्वी कॉपी लिंक बार्शी कष्टकरी वर्गाला उद््ध्वस्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक पुढील काळात संयुक्तपणे सरकारविरोधात लढाई अधिक मजबूत करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. एआयटीयूसी कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भार Source link

Read More

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट, सभेत प्रश्न, तरी 99लाखांचे बिल अदा:पुलासाठी 2 कोटी मंजूर, विरोधानंतरही ठेकेदाराचे बिल काढले‎

Marathi News Local Maharashtra Solapur Kurduwadi Tembhurni Bridge Work Is Poor, Questions Raised In The Meeting, Yet Bill Of 99 Lakhs Paid, 2 Crores Approved For The Bridge, Contractor’s Bill Withdrawn Despite Opposition कुर्डुवाडी1 तासापूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे २ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत…

Read More

नांदेड परिमंडळात 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेचा धमाका:65,731 शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप कार्यरत

महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेची नांदेड परिमंडलातही प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जुलै 2026 पर्यंत नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत 65731 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वाहिनी विरहीत या योजनेमुळे केवळ दिवसाच्या कालावधीतच शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झालेली आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेआधी राज्यात महावितरणतर्फे ‘कुसुम-ब’ या नावाने वाहीनीविरहित सौर…

Read More

शाळा-रुग्णालयांच्या अधिकृत बायोमेट्रिक मशीनचा गैरवापर:बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, 4 जण अटकेत

कांदिवली, वडाळा, मिरा-भायंदर आणि समतानगर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणे, बँक पॉलिसीची बनावट कागदपत्रे आणि बोगस शासकीय प्रमाणपत्रे बनवणाऱ्या अट्टल रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी अन्वर शेख (रा. मिरा-भायंदर), अमित ऊर्फ सोनू शर्मा (रा. कांदिवली-पोयसर), विकास उतेकर (रा. वडाळा) आणि राजेश गुप्ता (रा. समतानगर, कांदिवली) या चार आरोपींना अटक…

Read More

जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद:विजेत्यांची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड, एचआयव्ही,एड्स प्रतिबंधाबाबत युवकांत जनजागृती‎

एचआयव्ही,एड्स प्रतिबंधाबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाड्यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, आरडीआयक . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, आरडीआयके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख, प्रा. अतुल पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, प्रा. नकुल देशमुख, प्रा. प्रिती देशमुख आणि…

Read More

गुगल पिक्सेल 11 सिरीज लाँच, किंमत ₹89,999 पासून सुरू:इंटरनेटशिवाय AI वैशिष्ट्य, कॉल ट्रांसलेशन प्रोसेस करणारा जगातील पहिला फोन; स्मार्टवॉच देखील सादर

गुगलने आज ‘मेड बाय गुगल’ इव्हेंटमध्ये पिक्सेल 11 स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. यात पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो XL आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड स्मार्टफोनचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, व्हेरिएबल डिव्हाइसेसमध्ये पिक्सेल स्मार्टवॉच आणि स्मार्ट टॅग देखील सादर करण्यात आले. स्मार्टफोनची किंमत 89,999 रुपयांपासून सुरू होते. गुगल पिक्सेल 11 सीरिजचे स्मार्टफोन जगातील…

Read More

‘हर घर तिरंगा’उपक्रम; रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग‎:‘हर घर तिरंगा’उपक्रम; रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान, आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बुधवारी १२ ऑगस्टला तिरंगा रॅलीचे आयोजन केले. दुपारी ४ वाजता नेहरू मैदान येथून मान्य . रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक मार्गे शहरातून मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला….

Read More