Headlines

नसीरुद्दीन शाह यांना कोल्हा म्हटल्याबद्दल कंगनाचे स्पष्टीकरण:म्हटले- जेव्हा पाहा तेव्हा पाकिस्तानच्या प्रेमात मग्न असतात; ही प्रेमकथा कधी संपणार?

कंगना रणौतने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना ‘कोल्हा’ म्हटल्याबद्दल स्पष्टीकरण दिले. तिने सांगितले की, चित्रपट उद्योगाची ही वृत्ती नवीन नाही. कंगनाच्या मते, जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान अनेकांनी ‘मगरीचे अश्रू’ ढाळले होते, पण आता झारखंडमध्ये मुलांवर झालेल्या कथित अत्याचारावर तेच लोक गप्प आहेत. कंगना म्हणाली, ‘जेव्हा संसदेवर हल्ला होत होता, तेव्हा माझ्या अनेक खासदार मित्रांच्या गाड्यांवर लोक चढले…

Read More

Sanjay Raut Alleged Over 2000 Crore Deal; BJP Navnath Ban Counter Attack

शिवसेना हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, तो पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे राऊतांनी याचा हिशोब दिला पाहिजे की उबाठा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयांमध्ये विकला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला उबाठा बांधण्यासाठी उद्धव ठाकरेंची किती . नवनाथ बन म्हणाले की, सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना कोणाची यावर युक्तिवाद सुरू आहे आणि संजय…

Read More

मुथूट फिनकॉर्प 3 हजार कोटींचा IPO आणणार:सेबीकडे DRHP सादर केला, नवीन शेअर्स जारी करून संपूर्ण निधी उभारला जाईल

मुथूट फिनकॉर्प ₹3,000 कोटींचा IPO आणत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे DRHP दाखल केले आहे. IPO मधून मिळालेल्या पैशांचा वापर भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी, पुढे कर्ज देण्यासाठी आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी केला जाईल. कंपनीने बुधवारी सादर केलेल्या मसुदा कागदपत्रांनुसार, हा IPO पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. म्हणजेच यात नवीन शेअर्स जारी केले जातील. यात ऑफर फॉर सेल…

Read More

Mumbai Rains Update: Heavy Rainfall Alert In Konkan & Ghats

गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगाल . मुंबईत मुसळधार, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये आज (गुरुवार, 13 ऑगस्ट) सकाळपासूनच मध्यम ते मुसळधार…

Read More

Rohit Pawar Criticizes Maharashtra Govt Over Chakan MIDC Industry Exit

रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिल्यावरून सुरू असलेल्या चर्चेला आमदार रोहित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी स्नेहाचे संबंध आहेत, त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमांना राजकीय चष्म्यात . रोहित पवार म्हणाले, कोणत्याही उद्योजकाला चालू व्यवसाय बंद करून दुसऱ्या राज्यात जाणे परवडणारे नसते. मात्र, चाकण एमआयडीसीत रस्ते अत्यंत खराब झाले…

Read More

Nashik Kumbh Mela Scam; Congress Demands High-Level Probe Against Girish Mahajan

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून 3 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महा . काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका वर्षा गायकवाड यांनी ‘X’ (ट्विटर) वर ट्विट करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी…

Read More

Amit Thackeray Slams Mahayuti Govt Over NEET Exam Opposition

तामिळनाडू सरकारने विधानसभेत ‘नीट’ परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकारण शेवटी विद्यार्थ्यांच्या आणि सामान् . अमित ठाकरे म्हणाले, जो निर्णय आज तामिळनाडूने घेतला, तो महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

Read More

Gadchiroli Ashram School Snake Bite Case; Marotrao Kowase Booked

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी घडलेल्या सामूहिक सर्पदंशाच्या भीषण घटनेप्रकरणी पोलिसांनी आता कायदेशीर फास आवळला आहे. या घटनेत तीन आदिवासी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखेर शाळेचे मुख्याध . मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक काल (12 ऑगस्ट) मध्यरात्री धानोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेतील…

Read More

सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे एकाच गाडीतून रवाना:जलजीवन मिशनच्या बैठकीतून दोघेही बाहेर; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकीच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीची चर्चा ताजी असतानाच, आता दिल्लीत सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसल्याने राजकीय तर्कवितर्कांना मोठे…

Read More

पिण्याच्या पाण्यासाठी हिंगोलीत अनोखे आंदोलन:जि. प. शाळेतील 200 विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाने नेसली साडी

कळमनुरी तालु्क्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्यासाठी पाणीच नसल्याने 200 विद्यार्थ्यांचा घसा कोरडा पडू लागला आहे. खिचडी खाल्यानंतर पाणी पिण्यासाठी घरी जावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने साडी नेसून विद्यार्थ्यांसह बुधवारी ता. 12 ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाची तालुक्यात मोठी चर्चा सुरु झाली आहे. कळमनुरी तालु्क्यातील वडगाव येथे जिल्हा परिषदेची…

Read More