हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध:अल्पभूधारकांनी खायचे काय? सवाल करत मोजणीसाठी आलेले महसूल पथक शेतकऱ्यांनी पाठवले परत
कळमनुरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असून कोणाकडे एक तर कोणाकडे दोनच एकर जमीन आहे. महामार्गासाठी त्यांच्या जमिनी संपादित केल्या तर त्यांनी खायचे काय आणि उदरनिर्वाह कसा करायचा? आमचा कर्मचाऱ्यांना विरोध नाही, तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही मोजणी न करता परत जा आणि शेतकऱ्यांचा या योजनेला तीव्र विरोध असल्याचा अहवाल वरिष्ठांना द्या, असा…