Headlines

ढगांची हुलकावणी; पिकांची करपणी!:सोयाबीन, मूग, उडीद धोक्यात, कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी‎

जामखेड तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. जूनअखेरीस आणि जुलै महिन्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, मूग, उडिद यांसह विविध पिकांची पेरणी केली. सुरुवातीला काही दिवस रिमझिम पाऊस झाल्याने पिकांनी उभारी घेतली; मात्र त्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. जामखेड तालुक्यातील सोयाबीनचे आगार…

Read More

चांदी या आठवड्यात ₹2,738 ने स्वस्त, ₹2.44 लाखांवर आली:सोने ₹1,042 ने घसरून ₹1.60 वर आले; आपल्या शहरातील दर जाणून घ्या

सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीचा दर 2,738 रुपयांनी घसरून 2.44 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी 2.47 लाख रुपयांवर होता. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,620 रुपयांवरून घसरून 1,59,578 रुपयांवर आला आहे. म्हणजेच, त्याची किंमत 1,042…

Read More

सक्षमीकरण:महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा

आठवडी बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, सेंद्रिय भाजीपाला तसेच दैनंदिन वापरातील विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना थेट ग्राहक मिळवून देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिलांना मिळणार…

Read More

नेपाळमधील विध्वंसात वाचले घर:अनेक फूट पाणी आणि ढिगाऱ्याने वेढलेले; बाल्कनीत उभ्या 3 जणांचे वाचले प्राण; VIDEO

नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामध्ये एक हिरव्या रंगाचे घर पाण्याच्या जोरदार प्रवाहातही अव्याहत उभे राहिले. आसपासचा परिसर उफाळलेल्या पाण्यात बुडाला. अनेक इमारती व ढिगारा वाहून जाताना दिसला. पण हे घर अखंड उभे राहिले. आता या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेपाळमधील कोणत्या ठिकाणचा आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. घराच्या…

Read More

Gunratna Sadavarte Allegation Against Manoj Jarange; Mumbai Protest Row

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिगरमराठा समाजातील असल्याने त्यांना लक्ष् . मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. या आंदोलनात सत्तेतील तसेच सत्तेबाहेरील काही…

Read More

दोन वेगवेगळ्या अपघातांत 8 जण जखमी:रक्षाबंधन अन् सालबर्डी प्रवासाला गालबोट

धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर ते पिंपळखुटा मार्गावर शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास एका भरधाव वाहनाने प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ऑटोमधील पाच जण जखमी झाले आहेत. चिंचपूर येथील काही भाविक प्रवासी ऑटोने सालबर्डी यात्रेसाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास त्यांचा ऑटो अंजनसिंगी येथील शोभामाता मंदिराजवळून जात असताना, एका भरधाव वेगात आलेल्या चारचाकी…

Read More

अमरावती:जादूटोण्याच्या संशयातून दिराकडून वहिनीचा खून

धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोबरगहू येथील ५८ वर्षीय महिलेचा शेतातून घरी परतत असताना गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २७) रात्री घडली. या प्रकरणी एलसीबी व धारणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी मृतक महिलेच्या दिराला अटक केली. मृतक महिला जादूटोणा करते, या संशयातून तीचा खुन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. समोती रामभाऊ कासदेकर…

Read More

29 ऑगस्टचे करंट अफेअर्स:NTA ने पेपरफुटीनंतर 2 नवीन संचालकांची नियुक्ती केली, नॉर्वेचे राजकुमार हेराल्ड पाचवे यांचे निधन

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1.पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार निधन (DEATH) 2. नॉर्वेचे राजकुमार हेराल्ड V यांचे निधन क्रीडा (SPORTS) 3. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने चेस टूरचे विजेतेपद पटकावले 2015 मध्ये सुरुवात नियुक्ती (APPOINTMENT) 4. NTA ने 2 संचालक आणि एक सहसंचालक…

Read More

Nagpur & 3 Districts Yellow Alert; Rain Forecast in Maharashtra

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू असून, काही भागांत जोरदार सरी तर अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. य . नागपूर, भंडारा, गोंदियात पावसाचा जोर वाढणार पूर्व विदर्भात मागील काही दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. आजही नागपूर,…

Read More

राहुरीला रेल्वे ‘थांबे’ मिळणार?:बंद पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी |राहुरी राहुरी रेल्वे स्थानकावर प्रमुख रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे. आ. कर्डिले यांनी दिलेल्या पत्रात पुणे-जम्मू तवी झेलम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस आणि पुणे-अमरावती एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना राहुरी स्थानकावर…

Read More