कन्नड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी:अण्णा भाऊंच्या लेखणीतून लढाऊ माणूस पुढे आला- अब्दुल जावेद
शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. नगरपरिषद कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून शोषित व वंचित माणसांचे दुःख मांडले असून, त्यांच्या साहित्यातून पराभूत नव्हे…