Headlines

MPSC Paper Leak Case Mumbai; 6 Arrested Including Officials & Coaching Head

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केले . या कारवाईमुळे एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील गैरप्रकाराचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पेपर नेमका कुठून फुटला,…

Read More

साखरेच्या खरेदीवर डी-मार्ट, बिगबास्केट, ब्लिंकिटवर मर्यादा:5 किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही; कंपन्यांचा मोठा निर्णय ?

सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या किरकोळ दरात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, काही बाजारपेठांमध्ये दर किलोमागे 65 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यातच साखरेची वाढती मागणी आणि उपलब्ध साठ्यावर निर्माण झालेल्या दबावामुळे डी-मार्ट, ब्लिंकइट, बिगबास्केट आणि स्विगी इन्स्टामार्टसारख्या रिटेल व क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर साखर खरेदीला मर्यादा घालण्यात आल्या…

Read More

MPSC Paper Leak Controversy in Pune; Exam Staff & Lover Under Scanner

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातून पेपरफुटी झाल्याची माहिती तपासातील सूत्रांकडून समोर आली आहे. एका प्रियकराने एमपीएससी . मात्र, एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका आधी मिळाल्याचा संशय असतानाही आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या…

Read More

स्कूल ठीक करो अभियान टीमला पोलिसांकडून अडवणूक:काटोल तालुक्यातील लाडगाव शाळेच्या पाहणीवेळी घटना

नागपूर जिल्ह्यात ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला पोलिसांच्या अडवणुकीचा सामना करावा लागला आहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी काटोल तालुक्यातील लाडगाव येथील शासकीय शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियानाच्या टीमला स्थानिक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची टीम ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक आणि…

Read More

दिग्दर्शक कुकू कोहली पंचतत्वात विलीन:मुलीने खांदा दिला, पत्नी अरुणा इराणी यांना गजेंद्र चौहान यांनी सावरले; विक्की-कतरिनासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले

चित्रपट निर्माता कुकू कोहली यांच्यावर आज ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी गजेंद्र चौहान यांनी कुकू यांच्या पत्नी अरुणा इराणी यांना सांभाळले, ज्या खूप भावुक झाल्या होत्या. अंत्यसंस्कारासाठी विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, राजपाल यादव, जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे देखील पोहोचले होते. कुकू कोहली यांचे मंगळवारी वयाच्या…

Read More

सुनेत्रा पवार यांनी चाकण विकास आराखड्याचा घेतला आढावा:सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चाकण परिसरातील विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने तयार केलेल्या कृती आराखड्याचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमणे आणि सुरक्षेचे प्रश्न मार्गी लावण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पुणे…

Read More

Rohit Pawar Slams MPSC Over Exam Controversy; Pune Protest Warning

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प . ‘शेतकरी आई-वडिलांनी उसने पैसे आणून मुलांना शिकायला पाठवले’ विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडताना रोहित पवार म्हणाले, “येथे तयारी करणारे अनेक विद्यार्थी शेतकरी…

Read More

ICAI Bharat DIGIT 2026 Inauguration in Mumbai

भारताची डिजिटल वित्तीय प्रणाली वेगाने विस्तारत असताना सायबर धोके, फसवणूक आणि डेटा सुरक्षेची गंभीर आव्हाने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्यावतीने मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद ‘ICAI-भारत DIGIT 2026 . ठोस निष्कर्ष दिले पाहिजेत रवी मितल म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात दिवाळखोरीशी संबंधित फॉरेन्सिक तपास, डिजिटल पुरावे मिळवणे, मालमत्ता…

Read More

CM शिवकुमार म्हणाले- कर्नाटकात पूर्ण वंदे मातरम गायले जाणार नाही:काँग्रेसच्या निर्णयावर ठाम राहू, भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करते

कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकात वंदे मातरमचे फक्त दोनच कडवे गायले जातील. ते म्हणाले – माझा पक्षाच्या विचारधारेवर विश्वास आहे आणि आम्ही या निर्णयावर ठाम राहू. त्यांनी भाजपवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. बेंगळुरू येथील इंडिया टुडे राउंडटेबल कार्यक्रमात ते म्हणाले – स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम त्यांच्या माहितीशिवाय गायले…

Read More

हिंजवडीत प्रलंबित मागण्यांसाठी आयटी कंपन्यांचे आंदोलन:रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधांसाठी 6 सप्टेंबर रोजी निदर्शने

हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटी कंपन्या आणि कर्मचारी संघटनांनी 6 सप्टेंबर रोजी आंदोलन पुकारले आहे. हिंजवडी मुख्य चौक ते शिवाजी चौक दरम्यान सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून या आयटी क्षेत्रात पायाभूत सुविधांची प्रतीक्षा असून, अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप संघटनांनी…

Read More