कलानीला 9 दिवसांची कोठडी:उदगीरच्या कलानीसोबत 7 सीए रडारवर; 15 सीबी प्रमाणपत्राचे गॅजेटही गायब
२,१४३ कोटी रुपये गैरमार्गाने देशाबाहेर पाठवल्याप्रकरणी अटकेतील सीए श्याम कलानी हा एकमेव नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील असे ७ सीए आयकर विभागाच्या रडारवर आहेत. उदगीरपाठोपाठ अन्य ठिकाणीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. कलानीच्या मदतीने १६ कंपन्यांमार्फत सिंगापूर, मलेशिया, अमेरिका अशा देशांमध्ये रक्कम वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अस्तित्वात नसलेल्या १६ कंपन्यांना कोट्यवधी रुपये…