Headlines

NSA Ajit Doval Beijing Border Talks; Punjab Drone Battalion Test Update

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. NSA अजित डोवाल यांची आज चीनमध्ये चर्चा 24 ऑगस्ट रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल सीमा चर्चेसाठी बीजिंग, चीन येथे पोहोचले आहेत. डोभाल आज चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत सीमा विवादावर भारत-चीनच्या विशेष…

Read More

Jayakwadi’s left canal will be repaired, Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Parbhani, Beed and Ahilyanagar will benefit.

पैठण4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मराठवाड्याच्या सिंचनाचा कणा असलेल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी ७३४ कोटी रुपये निधीला मान्यता मिळाली असून पुढील चार महिन्यांत कामे सुरू Source link

Read More

फायर ऑडिटकडे पीडब्ल्यूडीच्या 37 दिवस दुर्लक्षाने तीन बाळांचा बळी:अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटाने आग

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे ३.३० वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग भडकली. या घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. ३६ बालकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यातील ५ जणांना दुखापत झाल्याने अन्य रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्टला संपली. तत्पूर्वीच रुग्णालय प्रशासनाने…

Read More

लाडक्या बहिणींना रक्षाबंधन भेट; 1,500 रुपये जमा होणार:344.74 कोटी वितरित करण्यास मान्यता

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान केली आहे. येत्या शुक्रवारी असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थींसाठी ३४४.७४ कोटींचा निधी वितरित करण्यास सोमवारी अधिकृत मान्यता देण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. रक्षाबंधन सणाची भेट म्हणून राज्यातील लाडक्या…

Read More

Sufficient sugar stock in the country, prices will come down, according to the Indian Sugar and Bio-Energy Manufacturers Association.

Marathi News National Sufficient Sugar Stock In The Country, Prices Will Come Down, According To The Indian Sugar And Bio Energy Manufacturers Association. नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात साखरेचा तुटवडा नाही. व्यापाऱ्यांवर साठवणूक मर्यादा आणि आयातीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर साखरेचे दर कमी होण्याची अपेक्षा इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

Read More

दुर्दैवी घटना:घटनेनंतर कोवळ्या बाळांना घेऊन बाळंतिणींची रुग्णालयाबाहेर धाव, पहाटेपासूनच जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात नातेवाइकांचा आक्रोश

आग लागल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील बाळांतीण रुग्ण आपल्या कोवळ्या बाळांसह आणि नातेवाईकांसह सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर आल्या. यावेळी महिला ओपीडी परिसरात थांबल्या, तर अनेकांनी थेट रुग्णालयाच्या बाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबणे पसंत केले. . जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ अमरावती शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील महिला रुग्णही उपचारासाठी येतात. त्यामुळे पहाटेच्या या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी…

Read More

महायुतीचा 70:30 फॉर्म्युला; 70 महामंडळांवर महिन्यात नियुक्त्या:आमदारांना 70%, पालकमंत्र्यांना 30% निधीचे अधिकार

महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद, निधीवाटपावरून सुरू असलेली कुरघोडी आणि रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांवर अखेर सत्ताधाऱ्यांनी तोडगा काढला आहे. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर पार पडलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचा आणि येत्या महिनाभरात ७० महामंडळांवरील ६५० हून अधिक सदस्यांच्या नियुक्त्या पूर्ण करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या…

Read More

बोगस नोकरभरती, घोटाळ्यांना बसणार चाप:प्रशासकीय कारभारावर असणार एआयचा कडक पहारा- फडणवीस

शासकीय कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला मुळापासून चाप लावण्यासाठी आता राज्य प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील वादग्रस्त ‘सेवार्थ’ घोटाळा आणि बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे लाटलेल्या शासकीय नोकऱ्यांचा दाखला देत, एवढ्या अथांग प्रशासकीय यंत्रणेवर केवळ मानवी डोळ्यांनी २४ तास नजर ठेवणे अशक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम

Marathi News National 11 Airports Across The Country Including Sambhajinagar Will Be Privatized, 50 year Contract, Investment Of Rs 8,622 Crore; 60% Employees To Remain In Service For 3 Years नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकार सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह ११ विमानतळ खासगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या तयारीत आहे. हे विमानतळ ५ गटांमध्ये विभागले…

Read More

A migrant rickshaw driver brutally beat up a Marathi driver in Mumbai, he hasn’t learned in 36 years, learn now; We will break the curse

रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीवरून मुंबईत वातावरण तापले असून कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला परप्रांतीय चालकांकडून बेदम मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत मारहाण करणाऱ्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधी . हिंदुस्तान नाक्याजवळ काही अमराठी रिक्षाचालकांनी मराठी सक्तीविरोधात चक्काजाम आंदोलनाचा प्रयत्न केला. या वेळी भाडे घेऊन जाणाऱ्या प्रकाश बंडू शेजवळ या मराठी रिक्षाचालकाला आंदोलकांनी…

Read More