Headlines

मुलींनी योग्य आहारासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे- डॉ. कळंबे:लालबहादूर शास्त्री विद्यालयात विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन‎

लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवणी रसूलापूर येथे श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीतर्फे सुदृढ मुलगी, सक्षम भारत उपक्रमातंर्गत विद्यार्थिनींच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना योग्य आरोग्य मार्गदर्शन व उपचार मिळावेत, या उद्देशाने आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी निमा अध्यक्ष तसेच श्री आयुर्वेदिक…

Read More

चांदूर रेल्वे स्टेशनचा कायापालट करा; समिती आक्रमक:खासदार अमर काळे, आमदार प्रताप अडसड यांना साकडे

येथील रेल्वे स्टेशनची दुरुस्ती आणि प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था आणि प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी ‘रेल रोको कृती समिती’ आक्रमक झाली आहे. समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वाखाली खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांना निवेदनही देण्यात आले आहे. नागपूर-भुसावळ रेल्वे मार्गावरील चांदूर रेल्वे स्टेशनवर या शहरासह परिसरातील हजारो नागरिक,…

Read More

गुळसडीमध्ये 378 बैलगाड्यांची शर्यत; विजेत्या बैलजोडीला 1 लाखाचे बक्षीस:स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीतर्फे आयोजन

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने करमाळा तालुक्यातील गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या फार्म हाऊसवर रविवारी (दि. २३ ऑगस्ट) भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ३७८ बैलगा . भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आबा…

Read More

शिव पार्वते शिव हर हर…च्या जयघोषात माचणूरमध्ये सिद्धेश्वराच्या दर्शनाला गर्दी:दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त मंगळवेढ्यात भाविकांची लोटली गर्दी‎

शिव पार्वते शिव हर हर महादेव…च्या जय घोषामध्ये,श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी माचणूर येथे पहाटेपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे श्रींची पूजा वैभव पुजारी यांच्या हस्ते केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले के . पहाटेची महापूजा करण्यात आली, दिवसभरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनीही सिद्धेश्वरांचे दर्शन…

Read More

"ज्ञानेश्वरी चिंतन'' ग्रंथांतून घरोघरी संत साहित्याचे अमृत!‎:ज्ञानेश्वरीमध्येच भावी काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे- हभप म्हस्के, ग्रंथपूजन सोहळा उत्साहात

ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि जीवनाचे विविध पैलू उलगडत असताना ‘ज्ञानेश्वरी चिंतन’ या दोन ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विविध पैलू तसेच संत वाङ्मयाच्या अमृताचे वाटप होणार आहे, असे प्रतिपादन हभप भास्करगिरी महाराज यांनी केले. नेवासे येथे संतमहंतांच्या उपस्थितीत ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन – खंड १ : तत्त्वज्ञान प्रबोध’ आणि ‘खंड २ : जीवन प्रबोध’ या दोन…

Read More

स्मार्ट घड्याळे, कुंदन दागिने अन् सुशोभित भेटवस्तूंची भूरळ:ग्राहकांच्या पसंतीनुसार बनवलेल्या वस्तूंना मागणी, 500 ते 1,500 रुपयांच्या गिफ्ट संचांना पसंती‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर रक्षाबंधनानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिला व युवतींची मोठी गर्दी दिसत आहे. यंदाच्या सणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन डिझाईन्सचा मोठा प्रभाव दिसून येत असून, पारंपरिक मिठाई आणि राख्यांसोबतच डिजिटल व ग्राहकांच्या पसंतीनुसार खास बनवून घेतलेल्या भेटवस्तूंची जोरदार विक्री सुरू आहे. अहिल्यानगरची बाजारपेठ नव्या ट्रेंडने सजली आहे. यंदा ग्राहकांचा कल पाचशे ते दीड…

Read More

नाशिक कारागृहाची रवानगी टाळण्यासाठी ‘सर्पदंश’चा डाव:महिला कैदीचा बनाव उघड, पायाला पिन टोचल्याचे ‎पोलिसांचे म्हणणे‎

न्यायालयीन कोठडीत रवानगी होऊन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जाण्याची शक्यता असताना पोलीस कोठडीतील महिला आरोपीने पायाला साप चावल्याचा बनाव केल्याचा प्रकार सोमवारी ( २४ ऑगस्ट) नेवासा येथे उघडकीस आला. अहिल्या दत्तात्रेय मैराळ (वय ३८, रा. गंगापूर) हिने सकाळी लॉकअपमध्ये आरडाओरड करत सर्पदंश झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय…

Read More

भक्तीचा महासागर:दहा लाख भाविकांची सेवा; 500 पोती बुंदी, 350 ट्रॅक्टर अन् 15 हजार सेवेकरी सज्ज!, १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाची आज सांगता

धनगरवाडी-दिघी शिवारात सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी ( २५ ऑगस्ट) सांगता होत आहे. सांगता सोहळ्यासाठी सुमारे १० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या प्रसादासाठी ५०० पोती साखरेची बुंदी तयार केली जात आहे. प्रसाद वाटपासाठी ३५० ट्रॅक्टर आणि १५ हजार स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुंदी तयार करण्यासाठी…

Read More

फुटबॉल स्पर्धेत प्रवरा, सेंट मायकल्स आणि सेक्रेड हार्ट स्कूलचे वर्चस्व:अहिल्यानगरमध्ये आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा उत्साहात; विजेत्यांना पारितोषिके‎

नगर शहरामध्ये आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामने अटीतटीचे झाले. काही सामन्यांचा निकाल शेवटच्या क्षणापर्यंत लांबला तर दोन अंतिम सामने टायब्रेकरपर्यंत रंगले. अखेर १६ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल १२ वर्षांखालील मुलां . विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघांना फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे मुख्य विश्‍वस्त नरेंद्र फिरोदिया आणि शिवाजियन्स स्पोर्ट्‌स क्लबचे अध्यक्ष मनोज…

Read More

12 गोल…1 विजय…अन् विजेतेपदाची चाहूल!:अहिल्यानगरच्या महिला फुटबॉल संघाची 12-1 ची दमदार विजयी सलामी‎

वरिष्ठ महिला आंतरजिल्हा फुटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एडीएफए) वरिष्ठ महिला संघाने विजयी सलामी दिली. सोमवारी झालेल्या सामन्यात अहिल्यानगरने वर्धा जिल्हा संघाचा तब्बल १२-१ गोलने धुव्वा उडवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अहिल्यानगरच्या खेळाडूंनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. जळगाव येथे २१ ते २६ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा सुरू आहे. वर्धेविरुद्धच्या सामन्यात सुमैय्या शेखने तब्बल…

Read More