श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी:संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर देवस्थान
नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासुन पाच कि.मी.अतरावर उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर आहे. ह्या डोंगराच्या शिखरावर आहे याशिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर असुन येथे आज पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी निमित्ताने हजारो महिलांसह आबालवृद्धांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या पिनाकेश्वर महदेवाच्या दर्शनासाठी मराठवाडा,मध्यमहाराष् ट्रासह खान्देशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात, श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी लाखो भाविक अनवाणी…