डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणी दिव्या शिंदेची कोठडी वाढवली:खंडणी प्रकरणात 17 जणांचा सहभाग, हल्ल्यासाठी 8 दुचाकी वापरल्या
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावरील हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्या सुनील शिंदे हिच्या पोलिस कोठडीत बुधवारी (३० सप्टेंबर) २ ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली. १७ जणांचा सहभाग आहे. हल्ल्यासाठी आठ दुचाकी वापरल्याचे निष्पन्न झाले. हल्ल्यातील हत्यारे, मोबाइल फोन व डिजिटल पुरावे जप्त करणे बाकी असल्याने पोलिसांनी…