Headlines

चांदी ₹3,742 ने घसरून ₹2.30 लाख प्रति किलो:सोने ₹269 ने स्वस्त होऊन ₹1.53 लाख प्रति 10 ग्रॅम, कॅरेटनुसार किंमत पाहा

आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 269 रुपयांनी घसरून 1.53 लाख रुपयांवर आली आहे. एक किलो चांदीची किंमत 3,742 रुपयांनी कमी होऊन सुमारे 2.30 लाख रुपये झाली आहे. या वर्षी सोने ₹20 हजार महाग झाले या वर्षी सोने-चांदीच्या…

Read Full News

'जेन झी' प्रचंड ताणात:एमपॉवर सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष; 49.5% तरुण भावनिक त्रासाचा सामना एकट्यानेच करतात, वाचा

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत ‘एमपॉवर’ या सामाजिक उपक्रमाने “अनपॅक युअर इमोशनल बॅगेज” हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली NCR, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या 10 प्रमुख शहरांतील 18 ते 25 वयोगटातील ‘जेन झी’ तरुणांकडून मिळालेल्या प्रतिसादांवर हे सर्वेक्षण आधारित आहे. यातून भारतातील तरुणांची मानसिक…

Read Full News

चौथी पास माणूस मागण्या करतो अन् सरकार लगेच GR काढतं!:लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंसह राज्य सरकारवर सडकून टीका

“एका चौथी नापास माणसाने उपोषणाचे नाटक करत बेकायदेशीर मागण्या केल्या आणि सरकारने त्याच्या दबावाखाली येत ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणले आहे. सरकार चौथी पास माणसाच्या मागण्यांवर लगेच जीआर (GR) काढतं, हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. वडीगोद्री येथे ओबीसी…

Read Full News

Navnath Ban Targets Rohit Pawar; Slams Aditya & Amit Thackerays Marathi Love

ईडीच्या अधिकाऱ्यांची भरती होत असेल तर संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या पोटात का दुखत आहे.ईडीचे आधाकारी भरती झाले तर तुमचे काही बाहेर पडणार आहे का? बारामती ॲंग्रोमध्ये काही काळं आहे का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तुम्ही काही चुकीच . नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठीच्या नावाने राजकारण करायचे…

Read Full News

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात रस्ता रोको:बार्शी- तुळजापूर मार्गावरील मळेगावात बैलपोळ्याच्या दिवशीच आंदोलन; 2 तास वाहतूक ठप्प‎

महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून मळेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी बैलपोळा सणाच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात बार्शी-तुळजापूर राज्यमार्गावर जोरदार रस्ता रोको आंदोलन केले. . गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली असून दिवसा सूर्य आग ओकत आहे. अशा परिस्थितीत महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांवर लादलेले रात्रीचे इमर्जन्सी लोडशेडिंग, कमी दाबाने मिळणारी वीज, जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून मिळणे आणि महावितरणच्या कारभारातील…

Read Full News

चांदी ₹3,742 ने घसरून ₹2.30 लाख प्रति किलोवर:सोने ₹269 ने स्वस्त होऊन ₹1.53 लाख प्रति 10 ग्रॅम, कॅरेटनुसार पहा किंमत

आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 269 रुपयांनी घसरून 1.53 लाख रुपयांवर आली आहे. एक किलो चांदीची किंमत 3,742 रुपयांनी कमी होऊन सुमारे 2.30 लाख रुपये झाली आहे. या वर्षी सोने ₹20 हजार महाग झाले या वर्षी सोने-चांदीच्या…

Read Full News

नो डीजे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा:बार्शीत शांतता कमिटी, गणेशोत्सव मंडळांची बैठक‎

आगामी गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याबरोबरच ‘नो डीजे’ या उपक्रमाच्या अनुषंगाने गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर व पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस व महसूल प्रशासनाने केले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करून स्थानिक प्रशासनाची नियमानुसार परवानगी घेणे…

Read Full News

कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई:वाहतूक सुरळीत‎, नव्या रेल्वे जंक्शन इमारतीचे सौंदर्य आले समोर; व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी‎

Marathi News Local Maharashtra Solapur Kurduwadi Madha Road Encroachment free Municipality Takes Action, Traffic Smooth, Beauty Of New Railway Junction Building Revealed; Demand For Action Against Traders कुर्डुवाडी3 तासांपूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी शहरातील माढा रोडने अखेर मोकळा श्वास घेतला असून मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा केवळ औपचारिक कारवाई न करता,…

Read Full News

MPSC Paper Leak Protest in Sambhajinagar; Rohit Pawar Joins Aakrosh Morcha

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरत ‘आक्रोश मोर्चा’ काढला आहे. हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय अस . राजीनाम्याची आक्रमक मागणी MPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमधील पेपरफुटी, सातत्याने होणारा नियोजनाचा अभाव आणि गट ‘ब’ परीक्षेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी, अशा एकूण…

Read Full News

IMF म्हणाले- भारत जगाच्या विकासाचे इंजिन:GDP वाढ अंदाजित 7.8% पेक्षा चांगली राहिली, ऊर्जा संकटातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. तसेच भारताला जगाचे ग्रोथ इंजिन (वाढीचे इंजिन) म्हटले आहे. ऊर्जा संकट आणि जागतिक आव्हानांतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली वेगवान गती कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये देशाची वास्तविक जीडीपी वाढ 7.8% नोंदवली गेली आहे. आयएमएफने भारताच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, मजबूत…

Read Full News