Headlines

बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल:कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली 45 हजार रुपयांची फसवणूक

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका भोंदू महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मोनाली विधाते, कृष्णा विधाते (दोघे रा. सुखसागरनगर, कात्रज), मोनालीचा भाऊ मयूर, अशोक बनकर आणि…

Read Full News

Himangi Sakhi to Make Radha Ansh Film on Premanand Maharaj

मथुरा6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैष्णव किन्नर आखाड्याच्या जगद्गुरु शंकराचार्य हिमांगी सखी संत प्रेमानंद महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहेत. चित्रपटाचे नाव ‘राधा अंश’ असेल. यासाठी त्यांची संमती घेण्यासाठी त्या लवकरच संत प्रेमानंद महाराजांची भेट घेतील. हिमांगी सखी यांनी सांगितले की, बाबा नीम करौली महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट पाहून त्या प्रभावित झाल्या. यानंतर त्यांनी…

Read Full News

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात:एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; आजारी नातेवाईकाला भेटायला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला

आजारी नातेवाईकाची भेट घेण्यासाठी मुंबईहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एका कुटुंबावर पारनेर तालुक्यात काळाने घाला घातला. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणी गावच्या शिवारात गुरुवारी (10 सप्टेंबर 2026) पहाटेच्या सुमारास वॅगनआर कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर भीषण धडक झाली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा आणि मुलगी अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मुंबईतील मालवणी परिसरासह अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त…

Read Full News

मूव्ही रिव्ह्यू- हैवान:अक्षय-सैफच्या या टक्करीत डोळ्यांपेक्षा मेंदूचा खेळ, जाणून घ्या प्रियदर्शनने किती चकित केले आणि काय कमतरता राहिली

कलाकार- अक्षय कुमार, सैफ अली खान दिग्दर्शक- प्रियदर्शन कालावधी- 2 तास 44 मिनिटे रेटिंग- 3/5 प्रियदर्शन, अक्षय कुमार आणि सैफ अली खान, ही नावं ऐकूनच वाटतं की काहीतरी मोठं घडणार आहे. त्यात कथेमध्ये एक असा अंध व्यक्ती आहे, ज्याचे डोळे जरी जग पाहू शकत नसले तरी त्याचे कान, नाक आणि मेंदू अप्रतिम काम करतात. समोर…

Read Full News

अल्पवयीन मुलांना बोनेटला बांधून धिंड काढली:पुणे पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मानवाधिकार आयोगाची शिफारस

अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या गाडीच्या बोनेटला बांधून रस्त्यावरून फिरवणे, कोठडीत मारहाण करणे आणि कायदेशीर मुदतीपेक्षा जास्त काळ बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिसांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADG)…

Read Full News

'शत-प्रतिशत भाजपा'साठी कोकणात हालचाली:कणकवली ते रत्नागिरी संघटनात्मक बांधणीवर भर, बूथ पातळीवर संघटना बळकट करण्याचे चव्हाणांचे आवाहन

पुणे येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाने तळागाळात मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करत आगामी निवडणुकांसाठी रणनीती तयार केली आहे. सावंतवाडी आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये संघटनात्मक कामाचा आढावा घेत रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना अधिक आक्रमक होत संघटन…

Read Full News

Thar & Fortuner Owners Take Pledge

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक दमणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते सुरक्षेबाबत थार आणि फॉर्च्युनरच्या मालकांना सुरक्षितपणे वाहन चालवण्याचा संकल्प दिला. ९ सप्टेंबरच्या संध्याकाळी दमणच्या एका खुल्या मैदानावर शेकडो थार आणि फॉर्च्युनर गाड्या रांगेत उभ्या करण्यात आल्या होत्या. मालकांनी आणि चालकांनी हातात रोड सेफ्टीचे संदेश असलेले पोस्टर घेऊन मैदानाभोवती फेरफटका मारला. यानंतर सर्वांनी हिंदीमध्ये रस्ते सुरक्षेची शपथ घेतली. मोहिमेची…

Read Full News

भीमा नदीवरील घोडेश्वर- माचणूर पुलावर सुरक्षेचा बोजवारा:नागरिक आक्रमक, बॅरिकेड्स वाहून गेल्याने सुरक्षेचा बोजवारा

मोहोळ- मंगळवेढा तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (नागपूर-कोल्हापूर) अंतर्गत घोडेश्वर-माचणूर येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. मागील वर्षी आलेल्या भयानक पुरात या पुलावरील बॅरिकेटिंगचे अँगल वाहून गेले आहेत. त्यामुळे पायी चालणारे नागरिक, दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसल्याने गेल्या महिनाभरात याच पुलावरून…

Read Full News

पंढरपुरात यंदा बैलपोळा साधेपणाने साजरा:मंदिर समितीच्या गोशाळेत पूजनासह श्री विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी‎

अपुरा पाऊस, दुष्काळाचे सावट आणि साखर कारखान्यांनी ऊसाचा हप्ता न दिल्याचा थेट परिणाम यंदाच्या बैलपोळा सणावर दिसून आला आहे. गुरुवारी पंढरपूर तालुक्यात बैलपोळा सण अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान, गोकुळ अष्टमी व बैलपोळा उत्सवानिमित्त श्री विठ् . श्रावण अमावस्येच्या दिवशी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, तसेच बैल, गाई व म्हशींना सजवून…

Read Full News

पुण्यात आर्थिक वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक:चंदननगरमध्ये मित्रानेच केली हत्या; आईवरून शिवीगाळ केल्याने संतापला आरोपी

पुण्यातील चंदननगर भागात आर्थिक वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे आहे. या प्रकरणी आशिष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस…

Read Full News