Headlines

Actor Rohit Chandel Released From Jail in POCSO Case

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘पंड्या स्टोअर’ आणि सैराब सारख्या लोकप्रिय शोमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते रोहित चंदेल यांना POCSO प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यांच्यावर 16 वर्षांच्या मुलीचा पाठलाग करणे, वारंवार फोन करणे, त्रास देणे आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना जुलैमध्ये अटक केली होती. रोहित चंदेल यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंसेज ॲक्ट…

Read Full News

हिंगोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन:मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय अन्यायाविरोधात हिंगोली जिल्ह्यामधील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनानंतर, आज शुक्रवारी (दि. 11) पंचायत समिती कार्यालयासमोर आक्रमक भूमिका घेत धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतरही शासनाने व प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ​ ​शासन निर्णयाप्रमाणे निनावी तक्रार व पुरावे…

Read Full News

Nagpur SBI Bank Robbery; Thief Arrested Within 30 Minutes

नागपूरच्या सक्करदरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत अगदी फिल्मी स्टाईलने दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामान्य ग्राहकाच्या वेशात आलेल्या एका तरुणाने अचानक बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकली आणि क . नेमके काय घडले? सक्करदरा परिसरातील वर्दळीच्या एसबीआय शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. यावेळी सुरज भोजराज बोरकर (वय 28)…

Read Full News

कारवर आमदार असल्याचा बनावट स्टिकर:पुण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, बनावट ओळख निर्माण करून वाहनाचा वापर केल्याचा आरोप

पुण्यात कारवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असल्याचा बनावट लोगो आणि स्टिकर लावून फिरणाऱ्या दोघांविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ओळख निर्माण करून वाहनाचा वापर केल्याचा हा प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, केंद्रीय मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे. वाहतूक विभागात काम करणारे सुधीर…

Read Full News

रणवीर सिंह चेहरा लपवून विमानतळावर पोहोचला:सनग्लासेस आणि फेस मास्कमध्ये दिसला अभिनेता; सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांशी हात मिळवला

रणवीर सिंह शुक्रवारी सकाळी विमानतळावर पोहोचले. त्यांच्या आगामी ‘प्रलय’ चित्रपटासाठी त्यांनी स्वीकारलेला नवीन रफ लूक चर्चेत राहिला. अभिनेत्याने ढिली टी-शर्ट, बॅगी पॅन्ट, बीनी, स्टेटमेंट सनग्लासेस आणि फेस मास्कने आपला लूक बऱ्याच अंशी लपवला होता. गाडीतून उतरताच पापाराझींनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. आत जाण्यापूर्वी रणवीरने सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अभिवादन केले आणि तेथे उपस्थित असलेल्या गार्ड्सशी हस्तांदोलन…

Read Full News

सरकारकडून ओबीसींची फसवणूक:त्यांना थेट 'ओपन'मध्ये टाकण्याचा डाव; राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोलेंचा आरोप

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे प्रश्न, MPSC पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुष्काळसदृश स्थिती या मुद्द्यांकडे पटोलेंनी राज्यपालांचे लक्ष वेधले. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार…

Read Full News

Manoj Jarange Maratha Reservation Protest; Mumbai March Call

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह ‘सगेसोयरे’ अध्यादेश आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सलग 14वा दिवस पूर्ण झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. अशा . शासनाला दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर, उद्याच्या बैठकीत मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण मार्ग आणि अंतिम तारीख जाहीर केली जाईल,…

Read Full News

एनजीटी आदेशानुसार शांतता क्षेत्रात लाऊडस्पीकरवर बंदी घाला:लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाची मागणी

राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशानुसार आणि 10 सप्टेंबरच्या न्यायालयीन सुनावणीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शांतता क्षेत्रात लाऊडस्पीकरला परवानगी देता येणार नाही.त्यामुळे सध्या दिलेल्या परवानग्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाने केली आहे.मंचाने सांगितले की, पुणे शहरात 121 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 65 शांतता क्षेत्रे आहेत. यात रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांच्या परिसराचा समावेश आहे. फर्ग्युसन कॉलेज,…

Read Full News

Manoj Jarange Patil Threat; Abhijeet Dipke Warns Maharashtra Government

सोनम वांगचूक यांना जसे उचलण्यात आले होते तसा प्रयत्न सुद्धा सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीमध्ये करू नये हा महाराष्ट्र आहे इथे हे चालणार नाही हे मला सांगण्याची गरज नाही, मनोज जरांगे पाटील खूप मोठे आहेत त्यांना जर हात लावला तर अख्खा महाराष्ट्र . मनोज जरांगे पाटील हे काही स्वत:साठी काही मागत नाही, जनतेसाठी त्यांच्या काय…

Read Full News

MPSC Secretary Ink Attack In Navi Mumbai; Sambhaji Brigade Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधातील विद्यार्थ्यांचा संताप आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्या . एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विविध ठिकाणी आंदोलने होत असून, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची तसेच कथित…

Read Full News