पुणे पोलिस आयुक्तांवरील मानवाधिकार आयोगाची शिफारस फेटाळण्याची मागणी:कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीसाठी आयुक्तांना जबाबदार धरल्याने पुणेकरांचा पाठिंबा
पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनावर पुणे पोलिस आयुक्तांनी आधीच कारवाई केली आहे. असे असतानाही, राज्य मानवाधिकार आयोगाने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणे चुकीचे आहे. ही शिफारस एकतर्फी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती लगेच फेटाळावी, अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे. डंबाळे…