Headlines

पाणीटंचाईचे सावट; काटेपूर्णा जलाशय व नदीपात्रातून पाणी उपशावर बंदी:अकोला शहरासाठी पाणी आरक्षित; 606 हेक्टर क्षेत्रावरील परवानग्या रद्द

पाटबंधारे विभागाच्या ग्रा.पं.तींना सूचना‎ एल निनोच्या सक्रियतेमुळे यंदा पर्जन्यमान अत्यल्प झाले असून, सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीपातळी वेगाने खालावत आहे. आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांच्य . काटेपूर्णा धरणात सध्या केवळ ३४१.४० मीटर (२०.५२० दशलक्ष घनमीटर) म्हणजेच अवघा २३.७६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पाण्याची…

Read Full News

मनपाचा उपक्रम:36 शाळांमधील विद्यार्थ्यांनी घडवल्या मातीच्या गणेशमूर्ती, शहरातील तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग‎

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचे महत्त्व रुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन व उद्यान विभागाच्या वतीने बुधवारी आयोजित विशेष जनजागृती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. शहरातील चार वेगवेगळ्या प्रमुख केंद्रांवर पार पडलेल्या या कार्यशाळेत ३६ शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवल्या. ही कार्यशाळा गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालय, जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय,…

Read Full News

‘राष्ट्रीय पोषण माह’ कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी- सीईओ गांधी:अमरावती येथे बुधवारी 9 व्या राष्ट्रीय पोषण माहचे उद्घाटन‎

बालक, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या पोषण तसेच आरोग्यविषयक गरजांबाबत जनजागृती करण्यासोबतच या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी केले. येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) सभागृहात बुधवारी ९ सप्टेंबर रोजी नवव्या राष्ट्रीय पोषण माहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सीईओ गांधी बोलत होते….

Read Full News

151 कलशांसह शिवभक्तांचा सहभाग; देखाव्यांसह डमरू-डफडी आकषर्णाचे केंद्र:मोर्शी ते सालबर्डी कावड यात्रेने दुमदुमली नगरी, भाविकांचा सहभाग‎

. श्रावण महिन्याचे औचित्य साधून ओम श्री शंभो कावड यात्रा उत्सव समितीतर्फे आयोजित कावड शोभायात्रेने भक्तिमय वातावरणाने दुमदुमुन गेला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेत १५१ कलशांसह महिला-पुरुष, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. महाकाल व अघोरी पथक, खाटूश्याम रथ, आकर्षक धार्मिक देखावे, डमरू-डफळीच्या निनादाने यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान सालबर्डी…

Read Full News

एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या:मोहोळमधील बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या सूचना‎

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा,”नो डीजे नो डॉल्बी”या संकल्पनेचा प्रभावी वापर करा, तसेच एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या, सामाजिक तेढ निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका, रस्त्यावर स्टेज मारू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले . मोहोळ शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटीलयांच्या समवेत शांतता…

Read Full News

गदारोळ:कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग नंतर विरोधकांसोबत एकीने दिली कॉरिडॉरला स्थगिती

प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाबाबत ठराव मांडला जाणार होता. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला. पंढरपूर नगरपालिका सर्वसाधारण सभेत विठ्ठल मंदिर परिसर संकुल विकास आराखड्यास भू-संपादनाचा विषय होता. या विषयास विरोध करण्यासाठी कॉरिडॉरबाधित नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. संत…

Read Full News

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले, पशुपालक चिंतेत:साखर कारखान्याच्या पोळा हफ्त्याकडे लक्ष, जनावरांचे साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांचा आखडता हात‎

पंढरपूर बैलपोळा हा सण जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात मंदीचा माहोल आहे. पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉलवर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ऊस बिलातील बैल पोळा हफ्ता पंढ . यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे, पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून केळी, बेदाणा आणि डाळिंबाच्या दरातील…

Read Full News

जम्मू-काश्मिरात 6 हजार काश्मिरी पंडित कर्मचारी दहशतीत:काश्मिरी पंडित संध्याकाळपूर्वीच घरांत कैद; ऑफिसला जात नाही, काही खोऱ्यातून गेले

Marathi News National 6 Thousand Kashmiri Pandit Employees In Jammu And Kashmir Are In Fear, Kashmiri Pandits Are Confined To Their Homes Even Before Evening; They Are Not Going To The Office, Some Have Gone From The Valley मुदस्सीर कुल्लू | शेखूपुरा/कुलगाम2 तासांपूर्वी कॉपी लिंक बडगाम जिल्हा मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर शेखूपुरा. जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडित…

Read Full News

शेवगावकर नागरिकांनी अनुभवला दहिहंडीचा थरार:वडार समाज गोविंदा पथकाने पटकावले प्रथम पारितोषिक, नागरिकांनी केली मोठी गर्दी‎

शहरातील खंडोबा मैदानावर आयोजित ‘नगराध्यक्ष भव्य दहीहंडी उत्सव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शिवसेना नेते अरुण मुंढे, नगराध्यक्षा माया मुंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते अरुण लांडे, पैठण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भूषण कावसानकर, दूध महासंघाचे चेअरमन नंदू काळे,…

Read Full News

आई-वडिलांप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांना संस्कार देतात- भंडारी:शहरातील बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशालेतील शिक्षकांचा केला सन्मान‎

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणे लागतो. या भावनेने शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. आई-वडिलांबरोबरच विद्यार्थ्यांवर शिक्षक ही संस्कार करीत असतात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेतील सर्व शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. जय आनंद महावीर युवक मंडळ सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मंडळाचा उपक्रम…

Read Full News