Rani Mukerji Wins Hearts At Maharashtra State Film Awards In Traditional Look
मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक “माझ्यासाठी महाराष्ट्र केवळ एक राज्य नाही, तर महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे,” अशा भावना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिने व्यक्त केल्या. रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या ६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ स्वीकारताना राणी…