Headlines

AI मुळे 80 च्या दशकात पोहोचलेले सेलिब्रिटी:सिद्धार्थ-कियाराचा रेट्रो अंदाज, परिणीती, रवी किशन आणि अमीषा पटेल यांनीही फोटो शेअर केले

सोशल मीडियावर 80 च्या दशकातील रेट्रो ट्रेंड व्हायरल होत आहे. यात लोक AI च्या मदतीने त्यांचे फोटो 80 च्या दशकातील शैलीत बदलून शेअर करत आहेत. कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रुती हासन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही या ट्रेंडमध्ये भाग घेतला आहे. कियारा अडवाणीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत AI ने तयार केलेला फोटो शेअर केला. यात दोघेही…

Read Full News

Rohit Pawar Demands Drought Declaration in Vidarbha & Marathwada

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत असून, विदर्भात 40 ते 45 टक्के, मराठवाड्यात 60 टक्क्यांपर्यंत तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत 30 ते 40 टक्क्यांपर्यंत पावसाची कमतरता आहे. त्यामुळे खरीप हंगाम मोठ्या अडचणीत आला असून आगामी रब . पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा करून तेथील परिस्थिती जाणून घेत असल्याचे रोहित…

Read Full News

खडे हनुमानाच्या दर्शनासाठी 8 हजार भक्त पोहोचले:रील्स व्हायरल; उज्जैन प्रशासन म्हणाले- मूर्ती हटवण्याचा एकही प्रयत्न केला नाही

उज्जैनमधील सती गेटजवळ असलेल्या प्रसिद्ध खडे हनुमान मंदिराला हटवण्याच्या कारवाईशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मूर्ती चमत्कारिकरित्या न हटल्याच्या कथाही सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. इंस्टाग्राम, यूट्यूबसह अनेक प्लॅटफॉर्मवर मूर्ती जशीच्या तशी उभी असल्याच्या व्हिडिओंचा ट्रेंड सुरू आहे. हे रील्स पाहिल्यानंतर गेल्या चार दिवसांत सुमारे 8 हजारांहून अधिक भक्त मंदिरात पोहोचले आहेत. यामध्ये मध्य प्रदेशव्यतिरिक्त…

Read Full News

Abu Salem Supreme Court Plea Rejected; 1993 Mumbai Blasts Convict Update

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दणका बसला आहे. जन्मठेपेच्या शिक्षेतून मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी करणारी सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालया . न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सालेमने कारावासादरम्यान मिळालेली शिक्षेतली सूट अर्थात रिमिशन…

Read Full News

मुंढवा जमीन गैरव्यवहार:हायकोर्टाच्या सवालानंतर पार्थ पवारांसह राज्य सरकारवर अंजली दमानियांची सडकून टीका

पुण्यातील मुंढवा येथील कथित सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासात एकाच कंपनीचे दोन संचालक असल्याचे समोर आल्यानंतर त्यापैकी एका संचालकाला आरोपी करण्यात आले, मात्र खासदार पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना केला आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने या…

Read Full News

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जादा पैसे मागितले तर कॉलेजवर थेट कारवाई:सीईटी सेलचा इशारा, नियमबाह्य प्रवेशही रद्द होणार

अभियांत्रिकी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून मंजूर शुल्कापेक्षा अतिरिक्त रक्कम आकारणाऱ्या महाविद्यालयांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. शुल्काच्या नावाखाली पालकांकडून रोख रक्कम किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अवाजवी पैशांची मागणी केल्यास संबंधित संस्था अडचणीत येणार आहे. अशा संस्थांमधील नियमबाह्य प्रवेशही रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिला आहे. अभियांत्रिकी…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबावर गडकरी म्हणाले- लाज वाटते:उद्घाटनाला जाणार नाही; 2016 मध्ये पूर्ण व्हायला हवे होते, आतापर्यंत फक्त 93-94% काम झाले आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, प्रकल्पाला इतका विलंब झाला आहे की त्यांना लाज वाटते. गडकरींनी असेही सांगितले की, महामार्ग पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात ते सहभागी होणार नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण दीर्घकाळापासून सुरू आहे. गडकरींच्या मते, याचे सुमारे…

Read Full News

मायावती पुतण्यावर भडकल्या, पक्षातून काढले:म्हटले- आकाशला सासरे जास्त प्रिय, तो डबल माइंड झाला; सासऱ्यांनी संन्यास घेण्यास उशीर केला

बसपा सुप्रीमो मायावती पुन्हा एकदा पुतण्या आकाश आनंदवर संतापल्या आहेत. त्यांनी त्याला पुन्हा एकदा पक्षातून काढून टाकले आहे. बुधवारी त्यांनी आकाशला पक्षात परत घेण्यासाठी त्याचे सासरे आणि माजी खासदार अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी अशी अट ठेवली होती. यानंतर सुमारे १७ तासांनी अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. ते म्हणाले – निवृत्ती ही…

Read Full News

वसमत शहरात तरुणाचा दगडाने ठेचून खून:आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी जमावाचा शहर पोलिस ठाण्यात ठिया

वसमत शहरामध्ये सोमवार पेठ भागात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांच्या जमावाने गुरुवारी ता 10 वसमत शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याचा खून झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत…

Read Full News

डब्यात कांदा-लसूण नको म्हणणाऱ्या शाळांना टाळे लावा:धर्माच्या नावावर बंधने लादणे लव्ह जिहादपेक्षा भयंकर, खासदार संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

शाळेच्या डब्यात मुलांनी काय आणावे हे सांगणाऱ्या आणि कांदा-लसूण खाण्यावर बंदी घालणाऱ्या शाळांना सरकारने तात्काळ टाळे लावले पाहिजे. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे, तो शाळेच्या वेशीपर्यंत येता कामा नये. महाराष्ट्रातील जनतेने काय खायचे आणि काय नाही, हे ठरवणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता कोण आहेत? महाराष्ट्रात धर्माच्या नावावर अशी बंधने लादली जात असतील तर हे ‘लव्ह…

Read Full News