Headlines

मानाच्या बैलासाठी लागते 11 ते 15 हजारांची बोली:परंपरेला मान, बैलजोड्यांचा सन्मान; कोटमगावी साजरा हाेताे आगळावेगळा सण‎

बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना शेतीशी जोडलेल्या पारंपरिक सणांचे महत्त्व मात्र कायम आहे. निफाड तालुक्यातील कोटमगावचा बैलपोळा त्याचीच आगळी झलक दाखवतो. येथे पोळ्याच्या मिरवणुकीत मानाच्या बैलाला प्रवेश देण्यासाठी बोली लावण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात असून, त्यामुळे ग्रामीण संस्कृतीशी जोडलेले हे सणाचे स्वरूप अधिक ठळक होते. पोळ्याच्या मिरवणुकीच्या साधारण दोन तास आधी पंचकमिटीच्या वतीने…

Read Full News

करंजखेडला डेंग्यूने 12 वर्षांच्या बालकाचा मृत्यू:एकाच कुटुंबातील तिघांना होती डेंग्यूची लागण‎

कन्नड तालुक्यातील करंजखेड (सुराशेवाडी) येथील शेतकरी सुभाष तुळशीराम ससे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. डेंग्यूच्या संसर्गामुळे ससे कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा सोहम ससे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वडील आणि बहीण यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. सोहम याला तीव्र तापाची लक्षणे दिसून आल्याने २ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात…

Read Full News

ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन लॉन्च, सुरुवातीची किंमत ₹3 लाख:7.6-इंचचा मोठा डिस्प्ले; 18 प्रो मध्ये DSLR सारखा कॅमेरा आणि सर्वात मोठी बॅटरी

ॲपलने बुधवारी रात्री ‘सरप्राइज अँड शाइन’ या लॉन्च इव्हेंटमध्ये आपला पहिला फोल्डेबल फोन आयफोन डुओसह 6 उपकरणे लॉन्च केली. आयफोन डुओमध्ये 5.4-इंचचा कव्हर डिस्प्ले आणि आतमध्ये 7.6-इंचची मुख्य स्क्रीन आहे, जो आतापर्यंतच्या कोणत्याही आयफोनचा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. यासोबतच, ॲपलने यावेळी आयफोन 18 सिरीजमध्ये फक्त प्रीमियम मॉडेल 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्स सादर केले…

Read Full News

सरपंचपदाच्या 638 खुर्च्या रिकाम्या; आता कारभारी शोधण्यासाठी कसरत:नवीन अधिसूचनेने सीईओंकडे दिलेत नियुक्तीचे अधिकार‎

जिल्ह्यातील गावागावांत सरपंचपदासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली; मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची गाडी मतदार यादीच्या टप्प्यावरच अडकली. आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या रिकाम्या खुर्च्यांवर प्रशासक बसवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. राज्य शासनाच्या ८ सप्टेंबरच्या अधिसूचनेने प्रशासक नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आले असून जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ६३८ ग्रामपंचायतींसाठी अधिकारी कुठून आणायचे हे प्रशासकीय गणित उभे राहिले आहे….

Read Full News

Unnatural relations between husband and wife are not a crime, but how is marital rape a crime?

Marathi News National Unnatural Relations Between Husband And Wife Are Not A Crime, But How Is Marital Rape A Crime? Supreme Court नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की, जेव्हा पती-पत्नीमधील अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाहीत, तर वैवाहिक अत्याचार गुन्हा कसा झाला? वैवाहिक अत्याचाराला गुन्हा ठरवण्याच्या मागणीशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना…

Read Full News

मातीच्या गणेशमूर्तींतून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश:नैसर्गिक रंगांचा वापर करून साकारल्या आकर्षक मूर्ती‎

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, खुलताबाद यांच्या वतीने बाजारसावंगी येथील ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद शाळेत ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माती आणि नैसर्गिक रंगांचा प्रभावी वापर करून आकर्षक, सुबक व रेखीव गणेशमूर्ती साकारल्या. माती मळण्यापासून ते मूर्तीला नैसर्गिक रंगांनी…

Read Full News

दिवाळीला साखर स्वस्ताईसाठी प्रयत्न:कारखान्यांत 15 ऑक्टोबरपासून गाळप

राज्यातील साखर उद्योग आणि लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या २०२६-२७ च्या गाळप हंगामाची कोंडी अखेर फुटली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चाधिकार मंत्री समितीच्या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम नोव्हेंबर ऐवजी १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना सावरण्यासाठी सॉफ्ट…

Read Full News

पिज्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन:तर शेळके मामा ढाब्यावर सरमिसळए एफडीएची कारवाई; दोन्ही आस्थापनांचा परवाना केला निलंबित

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध पिझ्झा हट (मे. सॅफायर फूड्स इंडिया लि.) आणि खुलताबादेतील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. कुचेकर यांनी नोटीस देऊनही त्रुटी…

Read Full News

दहशतवाद्यांचे पुन्हा काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र:6000 कर्मचाऱ्यांमध्ये भीती, कार्यालयात जात नाहीत; संध्याकाळ होण्यापूर्वीच घरात कैद होत आहेत

लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन कौन्सिल (यूएलसी) ने काश्मिरी पंडितांच्या नावाने आणखी एक पत्र जारी केले आहे. एका महिन्यात जारी झालेले हे सहावे पत्र आहे. यावेळी पीएम पॅकेज अंतर्गत येथे काम करणारे काश्मिरी पंडित कर्मचारी निशाण्यावर आहेत. दहशतवाद्यांनी या कर्मचाऱ्यांचे फोन नंबर, पत्ते आणि गाड्यांचा तपशीलही मिळवला आहे. पत्रात गैर-स्थानिक कर्मचाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या घरी…

Read Full News

मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित:अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनप्रकरणी एफडीएची कारवाई

जुहूतील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) संकुलातील गोविंदा रेस्टॉरंटसह ३ प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, अस्वच्छता व कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई केली. यासह . कीटकांचा प्रादुर्भाव, सांडपाणी साचलेले इस्कॉन (हरे कृष्ण लँड, जुहू): पाणी गुणवत्तेचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नव्हते. कीटक व किडींचा प्रादुर्भाव आढळला. अन्न व…

Read Full News